Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
चिखली – धाड राष्ट्रीय महामार्ग कामासाठी ढालसावंगी जवळील वन क्षेत्रात परवानगी
बुलडाणा दि.14 : चिखली – हातणी-धाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 एम या रस्त्याकरीता बुलडाणा वन विभागातील मौजे ढालसावंगी ता. बुलडाणा येथील 4.844 हेक्टर वनक्षेत्रावरील कामास वन विभागाने परवानगी दिली आहे. ही वनजमीन वळतीकरण प्रस्तावास केंद्र!-->…
सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांची शैक्षणिक फी माफ करण्या बाबत भारतीय जनता पार्टी विद्यार्थी…
जळगांव जा.तालुका प्रतिनिधी गजानन सोनटक्के :- गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून कोरोनाने थैमान घातले असून मागीलवर्षा पासून सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे.त्यात पालक वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे .त्यात सर्व माध्यमांचा शाळा हे ऑनलाइन रित्या!-->!-->!-->…
सिंदखेड राजाचा आठवडी बाजार बंद कि जागा बदलली ?
MARCKET
सिंदखेड राजा प्रतिनिधी दि १४ -करोना च्या दुसऱ्या लाटेतील निर्बंध शिथिल करण्यात आले मात्र अजूनही आठवडी बाजार वरील निर्बंध कायम आहे . असे असतांना सिंदखेड राजा येथे सोमवार हा आठवडी बाजार चा दिवस आणि निर्बंध असल्यामुळे रामेश्वर!-->!-->!-->!-->!-->…
पिकांच्या खरेदी केंद्रांची कार्यक्षम यंत्रणा राज्य सरकारने तयार करावी- आ. आकाश फुंडकर
बुलडाणा - 2021 - 22 वर्षासाठीचा पिकांच्या हमी भावात मोदी सरकारने मोठी वाढ करून शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. आघाडी सरकारने आता कापूस, धान, तूर आदी पिकांच्या खरेदीची कार्यक्षम यंत्रणा तयार करावी अशी मागणी!-->…
कॉम्पुटर संस्था सुरु करण्याची परवानगी द्या अन्यथा संस्थाचालक आत्महत्येचा पर्याय निवडतील-…
नागपुर - २०२० चे मार्च पासून सुरु झालेली टाळेबंदी व तेव्हापासून बंद असलेल्या शिक्षण संस्था व कोचिंग क्लास यासोबत राज्यातील कॉम्पुटर प्रशिक्षण केंद्रसुद्धा त्याच प्रवर्गात असल्यामुळे ह्या कॉम्पुटर प्रशिक्षण संस्था बंदच आहे . कॉम्पुटर!-->…
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी राज्यपालांना साद
खासदार रामदास तडस व शिष्टमंडळासह राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन केली मागणी
वर्धा: ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण व ओबीसी समाजाला न्याय मिळावा यासाठी अनेक ओबीसी समाजाच्या संघटना व नेत्यांनी खासदार!-->!-->!-->…
बँकांनी शेतकऱ्यांना पिक कर्ज द्यावे ,शेतकऱ्यांनी कर्जमाफी , वीजबिल माफी या मानसिकतेतून बाहेर…
सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी - घोषित कर्जमाफी देण्यास सरकार कटिबद्ध मात्र करोनामुळे राज्याच्या विस्कटलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढील पाच वर्ष तरी नवी कर्जमाफी नाही . एकंदर राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी कर्जमाफी , वीजबिल माफी!-->…
युवासेनेकडून वृक्षारोपण करून मा.ना.आदित्यजी ठाकरे यांचा वाढदिवस साजरा
YUVASENA
सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी - दि 13 महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण पर्यटन मंत्री युवासेनाप्रमुख मा.ना.आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंदखेड राजा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी जिजाऊ पूजन व!-->!-->!-->!-->!-->…
वाळूमाफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला
जाफ्राबाद (सिध्देश्वर जाधव) - वाळूमाफियांची आता हंदच पार झालीय, जाफ्राबाद तालुक्यातील पत्रकार श्री. ज्ञानेश्वर पाबळे ऊर्फ माऊली हाडाचे पत्रकार यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घडणा घडली.वाळूच्या बातम्या का छापतो असे म्हणून माऊली!-->…
मेहकर येथे हॉटेलमध्ये चोरी चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद.
रवींद्र सुरुशे मेहकर - शहराच्या तहसील चौकातील हनुमान विजय हॉटेल फोडून चोरट्याने गल्ल्यातील सहा हजार रुपये लांबवल्याची घटना 11 जूनला सकाळी समोर आली . हॉटेल मालक हरीश मोहनदास वैष्णव ( 50 , रा . राणाबाईनगर , मेहकर ) यांच्या!-->!-->!-->!-->!-->…

