Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
पत्रकारावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर पत्रकार सरंक्षण कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात यावी
सिंदखेडराजा प्रतिनिधी :- जफ्राबाद येथील पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर रेती माफियांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेना सिंदखेडराजा तालुका यांच्या वतिने निषेध नोंदविण्यात आला.तसेच हल्लेखोरांवर पत्रकार!-->…
सिंदखेड राजा येथे गप्पी मासे सोडण्याचा धडक कार्यक्रम राबिवण्यात आला
GAPPI MASE
सिंदखेड राजा प्रतिनिधी रवी डवळे - जिल्हा हिवताप अधिकारी एस बी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज सिंदखेड राजा येथे गप्पी मासे सोडण्याचा धडक कार्यक्रम राबिवण्यात आला . जिल्हा हिवताप अधिकारी एस बी चव्हाण व वैद्यकीय अधीक्षक!-->!-->!-->!-->!-->…
घरकुला पासून वंचित कुटूंबीयांना त्वरित घरकुल द्या. स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा.
शेगाव प्रतिनिधी - जवळा पळसखेड येथे शासनचे घरकुल योजना राबविन्यात येत आहे. परंतु आवश्यकता असणारे कुटुंबांना अजून पर्यंत घरकुलाचा लाभ मिळाला नसून अनेक कुटुंबं घरकुला पासून वंचीत आहेत. शासनाचा हेतू हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असण्याऱ्या!-->…
जिल्ह्यात आज ३५ पॉझिटिव्ह ..आठ तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या निरंक आनंदाने हुरळून न जाता,…
सिंदखेडराजा :- आज दि. १५ जून, मंगळवारी हाती आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ३१०० कोरोना अहवालामध्ये एकूण ३५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ०१ कोरोना बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.जिल्ह्यातील कोरोना चाचणी अहवालात!-->…
शेतकऱ्यास फक्त अन्नदाता ,बळीराजा उपमाच भारी व्यवस्थेची रचना उभी करते दारोदारी ……..
anndata
दरवर्षीच येतो पावसाळा या प्रमाणे शेतकऱ्यांचे नेहमीचेच प्रश्न नेहमीच्या हंगामानुसार येतात पण लक्ष कुणाचे नसते . ढिम्म प्रशासन , सुस्थावलेली व्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल असलेली अनास्था हे नेहमीचे चित्र काही बदलायचे नाव!-->!-->!-->…
समृद्धी महामार्गाच्या कामामुळे झालेल्या शेतकऱ्यांची नुसकान तात्काळ भरपाई द्या – आमदार डॉक्टर…
मेहकर प्रतिनिधी रवींद्र सुरूशे - तालुक्यातील असंख्य शेतकरी या नियोजनशून्य कारभारामुळे बाधित झाले आहेत .सध्या समृद्धीमहामार्ग काम सुरू आहे. पावसाळा सुरू झाला आहे. हे ओळखून कंत्राटदाराने आवश्यक त्या उपाययोजना करायला हव्या होत्या. मात्रन!-->…
चालकाचा ताबा सुटल्यामुळे उभ्या असलेल्या आयशर ट्रक वर कार आदळल्याने एक जखमी.
Accident
मेहकर प्रतिनिधी रवींद्र सुरूशे - औरंगाबाद नागपूर महामार्गावरील डोनगाव येथे श्री शिवाजी हायस्कूल समोर डोणगाव वरून मेहकर कडे जात असणारा आयशर ट्रक नादुरुस्त झाल्यामुळे रोडवर उभा होता. व जवळच गतिरोधक असल्यामुळे इंडिका कार!-->!-->!-->!-->!-->…
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या.
मेहकर ( रवींद्र सुरूशे ) :- मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा या गावातील 27 वर्षीय युवक पुण्याला काम करतहोता परंतु लॉक डाऊन मुळे घरी आला होता या 27 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 14 जून रोजी देऊळगावसाकर्शा येथे उघडकीस!-->…
जिल्हा करोनमुक्त्तीच्या बातम्या ठरल्या फोल तर 55 पॉझिटिव्ह
बुलडाणा दि.14 :- सोशल मीडियावर अनेक ठिकाणी जिल्हा करोनमुक्त्तीच्या बातम्या पसरत असतांना बातम्या ठरल्या फोल तर 55 पॉझिटिव्ह . प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2118 अहवाल प्राप्त!-->…
अखेर लालपरी पुन्हा धावू लागली , एस टी महामंडळाच्या फेऱ्या पुर्ववत सुरू
बुलडाणा दि.14 : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे एस टी महामंडळाची प्रवाशाी वाहतूकही काही काळ बंद ठेवण्यात आली होती. ही प्रवाशी वाहतूक अनलॉक निर्णयानंतर पुर्ववत सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील!-->…

