Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
हरभरा खरेदी सुरळीत सुरू ; 18 जुनपर्यंत नोंदणी 25 जुन पर्यंत खरेदी सुरू राहणार
बुलडाणा दि.16 : नाफेडच्यावतीने हमीदराने हरभरा खरेदी करण्यात येत आहे. हरभरा खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची 15 फेब्रुवारी ते 17 मे 2021 पर्यंत नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर लॉकडाऊन लागल्यामुळे शेतकऱ्यांची नोंदणी होऊ न शकली नाही. शासनाने 8!-->…
जोरदार पावसामुळे सवडद येथील रपटा वाहून गेला ऐन पेरणीपूर्वी शेतकरी अडचणीत
BRIAGE
सिंदखेड राजा प्रतिनिधी - काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील सवडद ते गजरखेड मार्गावरच्या नाल्यावर असलेला रपटा वाहून गेला आहे. त्यामुळे पेरणीची कामे खोळंबण्याची शक्यता आहे.सवडद येथून गजरखेडकडे जाण्यासाठी मार्ग!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
अखेर प्रशांत डिक्कर सह कार्यकर्त्यांचे संग्रामपुर पोलिस ठाण्यातच उपोषण सुरू…
Prashant dikkar
गजानन सोनटक्के जळगाव जा - स्वाभिमानी चे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना पहाटेच संग्रामपुर पोलिसांन कडुन अटक.पिक विमा प्रश्नावर आमदारांना बोलते करण्यासाठी आ.संजय कुटे यांच्यनिवासस्थानी करत असलेल्या आंदोलनाचा धसक्याने!-->!-->!-->…
जिल्ह्यात आज ३७ पॉझिटिव्ह ..संग्रामपूर,मलकापूर, मोताळा तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या निरंक…
सिंदखेडराजा :- आज दि. १६ जून, बुधवारी हाती आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील २६२९ कोरोना अहवालामध्ये एकूण ३७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ०१ कोरोना बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्णसंख्या!-->…
खुनाची शिक्षा होणार कोणास ? आरोपीची स्तुती करतात पोलीस अधिकारी – मृतकाच्या पत्नीचे निवेदन
अन्यथा विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
सिंदखेडराजा:- सिंदखेडराजा तालुक्यातील रुम्हणा येथील रंगनाथ खेडकर या खून प्रकरण तपासात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय मृतकाच्या पत्नीने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता हा तपास!-->!-->!-->…
वारकरी महामंडळ चे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल खंडाळा मकर ध्वज येथील ह भ प भवानी काका…
VARKARI
रवींद्र सुरुशे ९६७३०४९३४२ -खंडाळा ता चिखली येथील सामजिक कार्यकर्ते तथा वारकरी व्यक्तिमत्व ह भ प भवानी काका यांची नियुक्ती महाराष्ट्र वारकरी महामंडळ जिल्हा उपाध्यक्ष पदी करण्यात आली ,त्या निमित्ताने गावकरी मंडळी व खंडाळा मकर!-->!-->!-->!-->!-->…
चर्चा लव्ह जिहाद ची ? १७ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात पाडून पळवले, बिबी पोलिसांत तक्रार दाखल
प्रतिनिधी रवींद्र सुरुशे - १७ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फासून २४ वर्षीय जेबीसी ऑपरेटरने पळवून. ही घटना ताडशिवणी (ता. सिंदखेड राजा) येथे काल, १४ जूनच्या रात्री घडली आहे.
LOVE
पीर मोहम्मद छोटू (रा. पुरखास, ता कोसंबी, जि. संभल,!-->!-->!-->!-->!-->…
आर्थिक वर्ष 2020/21 मधील न प फंडातून राखीव असलेला दिव्यांग व महिला बालकल्याण निधीचे वाटप…
गजानन सोनटक्के जळगाव जा- दिनांक 14 जून 2019 रोजी नगराध्यक्ष तथा मुख्याधिकारी नगरपरिषद जळगाव जामोद यांना जळगाव जामोद शहरातील दिव्यांग,तसेच गरजू आर्थिक दुर्बल महिला, विधवा व परित्यक्त्या महिला यांना मिळनारा लाभ लवकरात लवकर देण्यात यावा या!-->…
मका खरेदी पुन्हा सुरू ; 30 जुनपर्यंत मुदत 14 खरेदी केंद्रांना मान्यता
बुलडाणा दि.15 : जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या वतीने हमी दराने मका खरेदी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. येत्या 30 जून पर्यंत ही खरेदी सुरू राहणार आहे. तसेच मका खरेदीसाठी शासनाने 60 हजार क्विंटलटचे!-->…
वाशिम येथील प्रयोगशाळा निर्मितीचे काम वेगाने पुर्ण करा-अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे
बुलडाणा दि.15 : -राज्यात विभागाच्या प्रयोगशाळा मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे आहे. जनतेला चांगल्या दर्जाचे अन्न पदार्थ व औषधे मिळण्याकरीता विभागाच्या अधिपत्याखालील अत्याधुनिक प्रयोगशाळा महत्वाची भूमिका पार पाडतात. अशा प्रकारच्या अत्याधुनिक!-->…

