Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

हवामान अंदाज आज पासून पावसाचा जोर वाढणार ……

हवामान वार्ता - शेतकरी वर्ग पेरणीकरिता व ज्यांची पेरणी झाली आहे असे आभाळाकडे पाहत आहे अशातच पाऊस लांबण्याच्या बातम्यांनी धडकी भरली असतांना १७ ते २१ जुन २०२१ पर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे असा हवामान अंदाज आहे आणि हि बातमी नक्कीच

ओम भैय्या जायभाये यांची अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना तालुका उपाध्यक्ष पदी निवड.

OM सिंदखेड राजा रवींद्र सुरुशे - ओम भैय्या जायभाये यांचे समाजसेवेचे कार्य लक्षात घेता संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशानुसार अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मंगेश भाऊ शिरसाट यांनी

ग्रामीण भागातील बस सेवा सुरू करण्यात यावी

सिंदखेडराजा प्रतिनिधि रवींद्र सुरुशे :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या काही प्रमाणात राज्यांतर्गत व जिल्हा अंतर्गत बस सेवा चालू करण्यात आली आहे. परंतु अद्यापही ग्रामीण भागातील बस सेवा सुरू करण्यात आलेली नाही.त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल

कळपविहीर ते शिवणी पिसा रस्त्यावरील पुल गेला वाहून

mehkar मेहकर रवींद्र सुरुशे- मेहकर तालुक्यातील कळपविहीर गावाला लागून असलेल्या नदीवरील पुल दि. १५ जून रोजी झालेल्या अतीवृष्टीमुळे वाहून गेला आहे.त्यामुळे पेरणी चे दिवस असतांना शेतात कसे जायचे हा प्रश्न शेतकऱ्या समोर आ वासून उभा आहे.पुल

पाणी टंचाई निवारणार्थ देऊळगाव राजा तालुक्यातील १७ गावांसाठी विंधन विहीरी

बुलडाणा, दि‍.16  : पाणीटंचाई निवारणार्थ दे. राजा तालुक्यातील 17, नांदुरा तालुक्यातील व मलकापूर तालुक्यातील 1, अशा एकूण 19 गावांसाठी 23 विंधन विहीरी मंजूर करण्यात आल्या आहेत. विंधन विहीरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी

डाक अदालतीचे 23 जुन रोजी आयोजन

Dak Adalat बुलडाणा दि.16: - बुलडाणा डाक विभागाच्यावतीने बुधवार, 23 जुन 2021 रोजी सकाळी 11 वाजता डाक अधिक्षक यांच्या कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. डाक विभागाच्या कामा संबधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्याच्या आत

महाडिबीटी प्रणालीतंर्गत शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यास 30 जुन पर्यंत मुदतवाढ

बुलडाणा दि. 16 :- महाडीबीटी प्रणालीवर सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण, परीक्षा शुल्क व इतर योजनांचे महाविद्यालय स्तरावर अर्ज

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पदेशात शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती

18 जुन 2021 पर्यंत अंतिम मुदत,अर्ज swfs.applications@gmail.com ईमेलवर सादर करावा बुलडाणा दि.16: परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनामार्फत शिष्यवृत्ती

ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीला आता हेल्पलाईन 14567 हा टोल फ्री क्रमांक

बुलडाणा दि.16 :-  ज्येष्ठ नागरिकांच्या राष्ट्रीय हेल्पलाईन लवकरच सुरू करण्यात येणारआहे. या हेल्पलाईनचा क्रमांक 14567 राहणार असून ही राष्ट्रीय हेल्पलाईन असणार आहे. सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार मार्फत देशभरातील ज्येष्ठ

महाआवास अभियान अंतर्गत लाभार्थ्यांचा ई गृहप्रवेश प्रतिनिधीक स्वरूपात चावीचे वितरण

बुलडाणा दि.16 : - ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात महाआवास अभियान राबविण्यात आले. या अभियानातंर्गत भूमीहीन पात्र लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करणे, घरकुलाचे बांधकाम पूर्ण करणे, मनरेगा अंतर्गत प्रशिक्षण, जल जीवन मीशन, स्वच्छता