Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे 21 जुन रोजी आयोजन
बुलडाणा दि.18 : गेल्या कित्येक दशकांपासुन भारताची ओळख असलेला योगाभ्यास आता आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या औचित्याने जगभरात अधिकृतरित्या मान्यता प्राप्त झालेला आहे. संयुक्त राष्ट्रांनी 21 जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषीत केला!-->…
जळगांव जामोद वन परिक्षेत्रातील वृक्ष लागवडीचे काम नियमानुसारच
बुलडाणा दि.18 : या वन परिक्षेत्रात 33 कोटी योजनेचा बट्टयाबोळ असल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. मात्र जळगांव जामोद व संग्रामपूर या दोन्ही तालुक्यातील एकूण लागवड करण्यात आलेल्या 2 लक्ष 61 हजार रोपांची माहे मे 2021 या तृतीय वर्षातील जीवंत!-->…
शिकाऊ चालक परवाना ऑनलाईन पद्धतीने काढण्याची प्रणाली सुरू
बुलडाणा दि.18 : नागरिकांच्या सोयीसाठी तसेच कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑन लाईन पध्दतीने जारी करण्याची प्रणाली दिनांक 14 जुन पासून सुरु करण्यात आली आहे. सदर!-->…
कोरोना अलर्ट : आज एकही मृत्यू नाही तर 35 पॉझिटिव्ह
बुलडाणा,(जिमाका) दि.18 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2278 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2243 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 35 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त!-->…
सवडद येथील 17 वर्षीय मुलाचे अपहरण.
KIDNAPED
सिंदखेड राजा रवींद्र सुरुशे - सिंदखेड राजातालुक्यातील सवडद येथील १७ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याचा प्रकार समोर आला आहे . त्याच्या वडिलांनी या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांत तक्रार दिली आहे . विनायक परमेश्वर धोंडगे वय १७ वर्ष असे!-->!-->!-->…
कृषी समृध्दी केंद्र – हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ( महाराष्ट्र समृध्दी महामार्ग )…
samruddhi
सिंदखेड राजा - बुलढाणा जिल्यातील सिंदखेड राजा व देऊळगावराजा तालुक्यातील कृषी समृध्दी केंद्र - हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ( महाराष्ट्र समृध्दी महामार्ग ) नवनगरामध्ये संपादीत होत असलेल्या क्षेत्रामध्ये नोंदी न करणेबाबत!-->!-->!-->…
जागतिक योग दिनानिमित्त योग सप्ताहाचे उदघाटन योग शिक्षक वनश्री.जनाबापू मेहेत्रे यांचा पुढाकार…
सिंदखेड राजा निरामय जीवनासाठी योग, प्राणायाम व व्यायाम सर्वोच्च स्थानी असल्याचे मान्य करत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण जगात 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. समाजाच्या आरोग्य संवर्धनासाठी जागतिक योग!-->…
सोयाबीन बियाणे विक्रीतून खरीप हंगामापूर्वीच लाखाचे उत्पन्न
बुलडाणा दि. 17 : मागील वर्षी झालेला मुसळधार पाऊस.. काढणीच्या वेळी आलेला पाऊस.. यामुळे सोयाबीन बियाणे उगवणक्षम व दर्जेदार मिळण्याची साशंकता यावर्षी निश्चितच वाढलेली होती. त्यामुळे या वर्षीच्या खरीपात सोयाबीनचे कुठले बियाणे पेरावे या!-->…
जुन महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा
बुलडाणा, दि. 17 : आरोग्य विभागातर्फे जुन-2021 हा महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. या महिन्या विविध कार्यक्रमा अंतर्गत घरोघरी डेंगू, मलेरीया विषयी कंटेनर सर्व्हेक्षण सुरु करण्यात आल आहे. आरोग्य कर्मचारी हे घरोघरी!-->…
सावधान काल निरंक तालुके आज पॉसिटीव्ह , तर 53 पॉझिटिव्ह
बुलडाणा दि.17- : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3100 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3047 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 53 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह!-->…

