Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

इसरुळ येथे चोरट्यांकडून घरफोडीचा प्रयत्न इसरुळ प्रतिनिधी

पेरणीच्या दिवसामध्ये लोक दिवसभर कामामध्ये असतात व रात्री थकून भागून झोपी जातात याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला परंतु घरमालकाला जाग आल्याने त्यांचा प्रयत्न फसला व चोर पळून गेले.सविस्तर वृत्त असे की इसरुळ तालुका

अनलॉक मग आठवडी बाजार केव्हा होणार सुरू? ग्रामीण भागाची गरज

Amol Bhat: अनलॉक मग आठवडी बाजार केव्हा होणार सुरू? ग्रामीण भागाची गरज गजानन सोनटक्केजळगाव जामोद कोरोना महामारीला आटोक्यात आणण्याकरिता संसर्ग साखळी खंडित करून रुग्ण संख्या कमी करण्या साठी शासन-प्रशासणाने अनेक उपाय योजना केल्या.

दिव्यांगांचे सहज,सुलभ व प्राधान्याने लसीकरण करावे – रंगोली पडघान यांची मा.जिल्हाधिकारी यांचे…

बुलडाणा - मा.जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे कडे राष्ट्रवादी युवती काँग्रेस बुलढाणा च्या वतीने बुलडाणा जिल्ह्यातील दिव्यागांना सहज, सुलभ व प्राधान्याने लसीकरण मोहीमेत सहभागी करून घेण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली .बुलडाणा

मतीमंद युवतीवर अत्याचार करून अर्भकाला जाळले जळगांव जामोद तालुक्यातील घटना…

मतीमंद युवती जळगांव जा.प्रतिनिधी गजानन सोनटक्के - जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या इस्लामपूर शेत शिवार मध्ये एका मतिमंद युवतीवर वडोदा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव खान्देश येथील 70 वर्षीय देविदास ओंकार बोंबटकार या

विवेकानंद आश्रम ला सुरक्षा सेवा संघ विदर्भ महिला अध्यक्ष राजश्री पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते नीलेश…

VIVEKANAND ASHRAM मेहकर रवींद्र सूरूशे - :विवेकानंद आश्रम चे उपाध्यक्ष अशोक भाऊ थोरात उपस्थित होते विवेकानंद आश्रम मध्ये परमपूज्य शुक दास जी महाराज संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. विवेकानंद आश्रम ला सुरक्षा सेवा संघ विदर्भ महिला अध्यक्ष

महाराणा प्रताप जयंती निमित्त अंचरवाडी येथे ३५ जणांचे रक्तदान

Blood donation प्रतिनिधी चिखली भिकनराव भुतेकर - कोरोना विरुद्धच्या लढाईत आपलाही काही सहभाग असावा या विचाराने प्रेरित होऊन अंचरवाडी येथे सर्वपक्षीय युवकांनी पुढाकार घेत व हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीचे औचित्य साधत ता.१८

मराठी विश्वकोश मंडळावर डॉ. विशाल इंगोले यांच्या नियुक्तीचे दुसरबीड येथे जंगी स्वागत..

दुसरबीड सिंदखेड राजा प्रतिनिधी - मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर जिल्ह्यातील नामवंत कवी डॉक्टर विशाल इंगोले यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ विशाल इंगोले यांच्या "माझ्या हयातीचा दाखला" या कवितासंग्रहाची साहित्यिक आणि वाचकांनी

शाळेआधी वाजली क्लास ची घंटा ! कोचिंग क्लास / खाजगी शिकवणी वर्ग सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत…

COACHING CLASS बुलढाणा - जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बुलढाणा कार्यालयाकडून आज दिनांक १८ जुने २०२१ शुद्धिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले कि , कोचिंग क्लास / खाजगी शिकवणी वर्ग / खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण

पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये पंचवीस टक्क्यांची कपातकरा या मागणीसाठी AIMIM ने दिले निवेदन…

AIMIM जळगांव जा.प्रतिनिधी ( गजानन सोनटक्के ) :- AIMIM च्या वतीने आज दिनांक 18 जुन रोजी जळगांव जामोद उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना पेट्रोल व डिझेलच्या वाढलेल्या किंमती 25% टक्क्यांनी कमी करा या

शिंदी येथील विशाल हांगे आत्महत्या प्रकरणातील कर्मचारी निलंबित रासपचे जिल्हाध्यक्ष अमोल काकड यांच्या…

lonar लोणार,विष्णु आखरे पाटील - लोणार तालुक्यातील शिंदी येथील विशाल हंगे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे कृषी सहाय्यक या पदावर कार्यरत होता त्याने वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून 29 मे रोजी आत्महत्या केली होती सदर