Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती – योजनेचा लाभ…

बुलडाणा, दि. 21 : आदिवासी विकास विभागाकडुन अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी/ पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात परदेशात विविध

निरोगी, सुदृढ व दीर्घ आयुष्यासाठी दररोज योगा करावा -आमदार संजय गायकवाड

बुलडाणा दि.21 : दररोज योगा केल्याने आरोग्य उत्तम व निरोगी राहते.  तर दुर्धर आजारांवर सुध्दा मात केल्या जाऊ शकते.  योग हा निरामय आयुष्याचा सच्चा साथीदार, योगामुळे मन व शरीर शुध्द करुन सुदृढ आयुष्य जगता येते.  तसेच योगामुळे आयुष्य सकारात्मक

कोरोना अलर्ट : जिल्यात आज एक मृत्यू ; तर 18 पॉझिटिव्ह

बुलडाणा दि.21 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1019 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1001 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 18 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह

कृषी विभागाच्या योजनांमधील शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा करावे – कृषि सचिव एकनाथ डवले

KRUSHI बुलडाणा,(जिमाका) दि.21 : शासन शेतकऱ्यांचा जीवन स्तर उंचविण्यासाठी विविध कल्याणकारी योजना शेतकऱ्यांसाठी राबविते. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. वैयक्तिक लाभार्थी अथवा समुह स्तरावर लाभार्थी

भाजपा मेहकर तालुका व पतंजली योग समिती बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिन…

मेहकर,विष्णु आखरे पाटील- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केल्यानंतर दर वर्षीप्रमाणे याही वर्षी या दिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी मेहकर तालुका व

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अकोला विभागाची विभागस्तरीय बैठक संपन्न

TELI SAMAJ अकोला-विष्णुपंत मेहरे विभागीय अध्यक्ष , अकोला विभाग-रमेश आकोटकारविभागीय सचिव , अकोला विभाग. कोरोना काळातील केलेल्या कार्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा च्या च्या अकोला विभागाची विभागस्तरीय बैठक राज

खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली खुरमपुर येथे सांत्वनपर भेट

KHURAMPUR लोणार,विष्णु आखरे पाटील - लोणार तालुक्यातील खुरमपुर येथील डिंगाबर अण्णा डोंगरे यांचे काही दिवसांपासून पुणे येथे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले होते. डिंगाबर अण्णा डोंगरे एक शिवसैनिक होते त्याचबरोबर अत्यंत मनमिळावू ,सर्वांना

शेजारचे शेत पेरले जबरदस्ती झाली न मग हाणामारी- महिलेची पो स्टे तक्रार

HANAMARI चिखली : रवींद्र सुरूशे : एकमेकाच्या शेजारी शेत असल्याने एका शेतकऱ्यांने दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेताची जबरदस्तीने पेरणी केली . पेरणी का केली यावरून दोघांमध्ये वाद होवून हाणामारी झाली . अशा महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन

बालविवाहाची माहिती पोलिसांत ! घरावर झाला हल्ला…

BALVIVAH मेहकर रवींद्र सुरुशे : बालविवाहाची माहिती पोलिसांत दिल्याचा आरोप करून ३२ वर्षीय युवकाच्या घरावर ७ जणांनी हल्ला चढवला . मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली . चाकूने त्याच्या लहान भावावर हल्ला करून जखमी केले . ही घटना काल , १

बोरगाव काकडे येथील इसमास मारहाण व शिविगाळ प्रकरणी अमडापुर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

crime चिखली रवींद्र सूरूशे : शेतात काम करीत असतांना १८ जून रोजी बोरगाव काकडे येथे घडली चिखली तालुक्यातील बोरगाव काकडे येथील सौ.प्रमिल नंदकिशोर काकडे वय ५५ हा पती व मुलासह शेतात असतांना हनुमान चवरे , गोपाल चवरे, संतोष काशीतकर आदींनी