Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
कोवीड योद्ध्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या मागणीसाठी जळगाव जा कोवीड सेंटरवरील कर्मचाऱ्यांनी दिले…
गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी - कोविड 19 च्या भयंकर महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता कोवीड सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर नर्स तसेच इतर कर्मचारी यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी दिनांक 12 जून रोजी!-->…
आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी टेस्ट देण्याची गरज नाही
ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन परवाना) बनवण्यासाठी आता आरटीओ ऑफिसच्या वारंवार फेऱ्या मारायची गरज नाही. कारण, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यासंदर्भात एक नवीन नियम आणत आहे. या नियमानुसार , आता आरटीओ ऑफिसमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट!-->…
पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे – किसान आघाडी भारतीय जनता पार्टी सिदंखेड राजा.
BHARATIYA JANATA PARTY
सिंदखेड राजा प्रतिनिधी - भारतीय जनता पार्टी किसान आघाडी सिदंखेड राजा तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना २०१९-२०२० या वर्षाचा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे या मागणीसाठी तहसीलदार सिंदखेड राजा यांना निवेदन!-->!-->!-->…
स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांच्या दणक्याने मिळाले अनुदानीत सोयाबीन बियाणे .महाबीजने शेतकऱ्यांसाठी…
चिखली : महा-डीबीटी पोर्टलवर अनुदानीत बियाणेसाठी नोंदणी केलेली असतांनाही बियाणेपासुन वंचीत असल्याची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बियाणे उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. दि.११ रोजी तालुक्यातील!-->…
सण 2018 – 2020 च्या पदव्युत्तर विद्यार्थी यांच्या अनामत रक्कम चा परतावा लवकरात लवकर द्या…
Post graduation
वाशिम - डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत पदव्युत्तर शिक्षण संस्था येथे शिक्षण घेत असलेल्या सन 2018 ते 2020 च्या विद्यार्थी यांचे महाविद्यालयात जमा असलेले अनामत रक्कम चा परतावा अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेला!-->!-->!-->…
अनाथ बालकांची संपत्तीचे अधिकार अबाधित ठेवावे – जिल्हाधिकारी एस रामामूर्ती
बुलडाणा दि. 12 : - जिल्ह्यात अनाथ मुले मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्व बालकांची गृह चौकशी करून अनाथ बालकांच्या संपत्तीचे अधिकार अबाधित ठेवावे. जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्था आणि कोविड सेंटर येथे 1098 बाल मदत संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात!-->…
सर्व सुरु मात्र धार्मिक स्थळ बंदच बुलढाणा जिल्यात आणखी निर्बंध शिथील
बुलडाणा दि. 12 : - राज्यात मुख्य सचिव यांच्या ४ जून च्या आदेशानुसार जिल्ह्यातील पॉझीटिव्हीटी रेट, ऑक्सिजन बेडची उपलब्धता तसेच दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता सुधारित सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये श्रेणी!-->…
जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील अवैध वृक्षतोडीची चौकशी करा.समाजवादीचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना…
samajwadi party
गजानन सोनटक्के जळगाव जा -जळगाव जा व संग्रामपूर तालुका तसेच मोताळा व खामगाव येथील सर्व आरा मशीन मध्ये विनापरवाना माल तसेच अवैध वृक्षतोडीची पूर्ण चौकशी करून कारवाई करावी. तसेच जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील झाडांची!-->!-->!-->…
संरपचांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद ,गाव कोरोनामुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांची दिली…
बुलडाणा दि.11 : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले.. आमच्या गावातही कोरोनाने प्रवेश केला.. रूग्णसंख्या वाढली.. साहेब आपण लॉकडाऊनचा निर्णय घेतला. या निर्णयाचे आमच्या ग्रामपंचायतीने कोटेकोर पालन करीत स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या!-->…
नविन प्रशासकीय इमारतीसाठी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केली जागेची पाहणी
Dr.Rajendra Shingane
बुलडाणा दि.11 : जुनी प्रशासकीय इमारत व अन्न, औषध प्रशासन विभागाच्या नवीन कार्यालय इमारतीसाठी जागेची पाहणी आज 11 जुन रोजी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी बस स्थानकासमोरील प्रशासकीय इमारतीच्या आवारात केली.!-->!-->!-->…

