Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भावाची शक्यता; उपाययोजना कराव्यात – कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 9 : राज्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आलेला होता. या वर्षी सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियंत्रणासाठी उपाययोजना!-->…
डॉ.प्रदीपजी हुशे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी केला साजरा…
जालना - गेली सतरा वर्षे जालना शहरात हृदयरोग तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करून आपले स्वतंत्र नाव तयार करणारे व निमगाव वायाळ,ता सिंदखेड राजा येथील जन्मगाव असलेले जालना हॉस्पिटल अंबड चौफुली जालनाचे सुप्रसिद्ध डॉ.प्रदीपजी हुशे यांचा दिनांक 6 जुलै!-->…
कोरोना अलर्ट : प्राप्त 3150 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 8 पॉझिटिव्ह
बुलडाणा, दि.9 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3158 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3150 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 8 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह!-->…
बारी समाज विकास ट्रस्ट राबवित आहे विविध उपक्रम
alandi
गजानन सोनटक्के जळगाव जा - पवित्र तीर्थक्षेत्र आळंदीपासून अगदी जवळच असलेल्या भोसरी दिघी परिसरात बारी समाज विकास ट्रस्ट पिंपरी चिंचवड अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे, बारी समा ज विकास ट्रस्टच्या सात हजार चौरस फूट जागेत बारी!-->!-->!-->…
महावितरण विभागाचा भोंगळ कारभार.ट्रि कटिंग च्या नावावर सुनगांव चा विद्युत पुरवठा ठेवतात बंद…
गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी :- जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे महावितरण विभागाच्या उमापूर सब डिव्हिजन मधून सुनगाव ला विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. मागील जुन महिन्यातच महावितरणने ट्रि कटिंग च्या नावावर चार दिवस सकाळी सात ते!-->…
दारुसाठी पैसे न दिल्याने आईची हत्या करून अवयव खाल्ली भाजून. घटना माणुसकीला काळीमा फासणारी .
murder
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य घडले असून आईचा खून करून तिचे अवयव भाजून खाणाऱ्या मुलाला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे . दारुसाठी पैसे न दिल्याने!-->!-->!-->…
म्हणून माझे ‘अस्त्र, शस्त्र व दहा हजाराची फौज’ हे शब्द मागे : आ.संजय गायकवाड
चितोडा गावातील दोन कुटूंबीयातील वाद निवळला म्हणून माझे ‘अस्त्र, शस्त्र व दहा हजाराची फौज’ हे शब्द मागे : आ.संजय गायकवाड बुलडाणा
SANJAY GAYKWAD
बुलढाणा - खामगाव तालुक्यातील चितोडा या गावात हिवराळे कुटूंबात पोत्या व देव्या या गुंड!-->!-->!-->!-->!-->…
बकरी ईद साध्या पध्दतीने घरीच साजरी करावी कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सुचना
बुलडाणा, दि.8 : कोविड 19 मुळे उभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता मागील वर्षापसून विविध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले आहेत. कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरीही धोका अद्यापही!-->…
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा बुलडाणा जिल्हा दौरा
TECHNICAL MINISTER
बुलडाणा दि.8 : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण उदय सामंत शनिवार, दिनांक 10 जुलै 2021 रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि 10 जुलै 2021 रोजी अमरावती येथून मोटारीने बुलडाणाकडे!-->!-->!-->!-->!-->…
कोरोना अलर्ट : प्राप्त 3244 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 13 पॉझिटिव्ह
बुलडाणा, दि.8 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3257 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3244 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 13 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह!-->…

