Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

ऐतिहासिक पुतळा बारवांची जतन व संवर्धन करण्याची गरज

putala barav सिंदखेड राजा - महाराष्ट्राची अस्मिता राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असणारे मातृतिर्थ सिंदखेड राजा नगरीमध्ये पुतळा बारव म्हणून जगप्रसिद्ध वास्तू आहे भारतातील वन्य प्राणी हत्ती घोडे उंट नंदीबैल वाघ-सिंह यासारखे

कापूस पिकाला पाणी देत असताना विजेचा शॉक लागून 38 वर्षीय इसमाचा मृत्यू…

गणेश भड - जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा बुद्रुक धरणाजवळ राजुरा येथील शेतकरी भारसिंग रोड्यासिंग चंगळ वय 38 वर्ष हा आपल्या शेतामधील पराटीला पाणी देण्याकरिता शेतात गेला होता. भारसिंग यांच्या शेताजवळ रामसिंग चंगळ चे शेत आहे रामसिंग पराटी ला

हिंगोली शहरासह जिल्ह्यात ठीक-ठिकाणी भूकंपासारखे सौम्य धक्के, नागरिकांत भीतीचे वातावरण

bhukamp हिंगोली : शहरासह जिल्ह्यामध्ये आज 11 जुलै रोजी सकाळी आठ ते साडे आठ वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्यात मागील दोन ते तीन वर्षापासून भूगर्भातून गुढ आवाज येऊन

OBC आरक्षणाचे मारेकरी कोण ? देवेंद्र फडणवीस यांना चर्चेसाठी आव्हान … प्रा. हरी नरके

मातृतीर्थ लाइव्ह वृत्तसेवा - OBC आरक्षणाचे मारेकरी कोण ? या विषयावर चर्चा करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक हरी नरके यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चर्चेसाठी आव्हान दिले आहे . OBC च्या प्रश्नावर मागील काही

भाजपला मोठा धक्का ; बीडमध्ये ! बुलढाणा जिल्ह्यात काय ?

बीड - दिल्लीमध्ये केंद्र सरकारचा झालेले मंत्रिमंडळ विस्तार व त्यात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपदापासून डावलल्यानंतर बीडमधील कट्टर मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी कालपासून राजीनामासत्र सुरू केलं आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवरील नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज – उच्च व तंत्र शिक्षण…

बुलडाणा दि. 10 : कोरोनाच्या काळात जिल्ह्यात दररोज हजारच्या वर रूग्ण निघत होते. जिल्ह्याचा रूग्ण्वाढीचा आलेख सतत चढता होता. मात्र शासन, प्रशासनाने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे आपण कोरोनाची दुसरी लाटा आटोक्यात आणण्यामध्ये यशस्वी झालो आहोत

मिसाईल मॅन भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम साहेबांच्या ६ व्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावर…

डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे सहभाग घेण्याचे जाहीर आवाहन स्वतंत्र भारताचे ११ वे राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम साहेबांच्या दि. २७ जुलै २०२१ रोजी साजऱ्या होणाऱ्या ६ व्या स्मृती दिनानिमित्त

समृद्धी महामार्गा जवळूनच धावणार मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन

सिंदखेडराजा (सचिन मांटे) : ( मुंबई-नागपूर बुलेट ) बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेन मार्गाच्या संदर्भाने लवकरच सार्वजनिक सुनावणी घेण्यात येणार असे संकेत मिळाले आहेत.बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ही सुनावणी होणार

धक्कादायक २२ वर्षीय युवकाच्या पार्श्वभागात मिरची पूड टाकून कोंबले कारले;११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बुलढाणा : पत्नीला घेऊन जाण्यासाठी आलेल्या जावयाला लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर जावयाचे हातपाय बांधून त्याच्या पार्श्वभागात मिरची पूड टाकून कारले कोंबल्याची धक्कादायक घटना मोताळा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील

आदिवासीला जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

jj गजानन सोनटक्के जळगाव - तालुक्यातील चाळीस टापरी येथील रहिवासी-सखाराम ग्यानसिंग मूजाल्दा वय 26 वर्ष , हा सूरेश गमा सोळंकी याचे सोबत दिनांक 6 जुलै 2021 रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन तक्रार दिली की मी व सुरेश जळगाव येथे स्विट किराना