Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

भाजपा प्रदेश प्रवक्ते पदी विनोद वाघ यांची निवड

बुलडाणा 7 जुलै - भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या प्रदेशाच्या वतीने प्रदेश प्रवक्ते पदी विनोद वाघ यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.गेली अनेक वर्षे आपण पक्षसंघटना वाढीसाठी कार्यरत आहात. आगामी काळात आपण आपल्या

उपेक्षित घटकांतील बुद्धिमत्ता शैक्षणिक क्षितिजावर आणण्यासाठी प्रयत्नरत – राजू केंद्रे

सिंदखेडराजा:- टीम एकलव्यच्या माध्यमातून विविध ठिकाणी शैक्षणिक व सामाजिक काम केले. तो अनुभव व घेतलेले शिक्षण यातून चेवनिंग स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे. विदेशात शिक्षण घेऊन, त्याचा उपयोग भारतातील विशेषतः राज्यातील उपेक्षित घटकांतील

वृद्ध साहित्यक व कलावंतांना मिळणार मानधन – 25 ऑगस्ट 2021 पर्यंत पंचायत समिती कार्यालयात अर्ज…

बुलडाणा  दि. 7 : शासन निर्णय 7 फेब्रुवारी 2014 ला अनुसरून सन 2020-21 साठी मानधन घेवू इच्छिणाऱ्या सर्व वृद्ध कलावंतांना मानधन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सन 2020-21 मध्ये लाभ घेवू इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज संबंधित

कोरोना अलर्ट : प्राप्त 2800 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 45 पॉझिटिव्ह

बुलडाणा दि. 7 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2845 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2800 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 45 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह

पिक विमा मागणीसाठी विधानसभेसमोर आंदोलन करत असताना पोलिसांकडून अटक… / प्रशांत डिक्कर

गजानन सोनटक्के जळगाव जा - मागील वर्षीचा हक्काचा पिक विमा शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे, व शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी कंपनी विरोधात बोलत नसल्यामुळे आज पासून होऊ घातलेल्या पावसाळी अधिवेशना दरम्यान तरी लोकप्रतिनिधीनी

कोरोना अलर्ट : प्राप्त 2571 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 23 पॉझिटिव्ह

बुलडाणा दि . 6 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2594 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2571 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 23 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह

कोविडमुळे मृत्यू पावलेल्या पालकांच्या मुलांचे काळजी व संरक्षणासाठी सहकार्य करावे-…

बुलडाणा : कोविडमुळे मृत्यू पावलेल्या बालकांच्या पाल्यांचे मृत्यू प्रमाणपत्र संबंधित नगर परिषदेकडून बाल कल्याण समितीला सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार मृत्यू प्रमाणपत्र सादर करावे. तसेच  पोलीस विभागाच्या वतीने 0 ते 18 वयोगटातील बालकांना

वनसैनिक मित्रांकडून गोराळा धरण परिसर सफाई:सूनगाव पर्यावरणप्रेमींचा स्तुत्य उपक्रम:

जळगाव जामोद गजानन सोनटक्के - तालुक्यातील सूनगाव येथील गोडाळा लघु प्रकल्प च्या परिसराची वनसैनिक पर्यावरण मित्रांनी सफाई करून तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे.सविस्तर वृत्त असे की, सूनगाव येथील वनसैनिक पर्यावरण मित्र हा तरुण मुलांचा गट

डॉ संजय कुटे यांच्यासह निलंबित भाजप आमदारांचे निलंबन त्वरित मागे घ्यावे – शेगांव शहर व ग्रामीण…

BJP शेगाव वार्ता - ओबीसीच्या राजकीय आरक्षणसाठी सभागृहात आक्रमकपणे विषय मांडल्यामुळे मा. मत्री आ.डाँ.संजय कुटे.आ.अँड.आशिष शेलार .आ.गिरीश माहाजन.आ.अतुल भातकळकर .सह.12 भाजपा आमदाराना निलंबित करुन देशातील लोकशाहि चा खुन करण्यात आला

अमडापूर येथील बल्लाळ देवी मातेने बदललेले रूप…

चिखली रवींद्र सुरुशे - अमडापूर तालुका चिखली येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेली बल्लाळ देवी ने काल रात्री नऊ वाजताच्या दरम्यान आपल्या खऱ्या रूपाचे दर्शन भाविकांना दिले.अमडापूर येथे बुलढाणा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले बल्लाळ देवी संस्थान