Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

आकाशवाणीच्यावतीने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

बुलडाणा,दि. 18 : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने आकाशवाणी, मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्वातंत्र्य संग्रामातील महत्वाच्या बाबींविषयी समाजात औत्स्युक्य निर्माण व्हावे, ऐतिहासिक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने न्यायालयीन कर्मचाऱ्यांची दौड

बुलडाणा,दि. 18 : जिल्हा न्यायालयाच्या अधिनस्थ असलेल्या वि. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मोताळा व वि. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर चिखली येथील कार्यरत असलेले कर्मचारी बेलीफ गजानन पाटील व कनिष्ठ लिपीक सुरेश शिंबरे यांनी 15 ऑगस्ट रोजी

पोलीस स्टेशनमध्ये वाहन जप्त असल्यास कागदपत्रांमधून मालकी हक्क दाखवावा

जिल्हा पोलीस दलाचे आवाहन275 दुचाकी व एक तीन चाकी ऑटो बुलडाणा, दि. 18 : जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला बेवारस स्थितीत मिळून आलेले 275 दुचाकी व एक तीन चाकी ऑटो जप्त करण्यात आली आहे. सर्व बेवारस वाहने संकलीत करून पोलीस मुख्यालय,

कोरोना अलर्ट प्राप्त 1863 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’ तर 01 पॉझिटिव्ह 07 रूग्णांना मिळाली…

बुलडाणा, दि. 18 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1864 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1863 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह

सरकार मान्यताप्राप्त पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी रामदास कहाळे यांची निवड

बुलडाणा/प्रतिनिधीन दैन्यम न पलायनम हे ब्रिदवाक्य घेवून पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी संपुर्ण देशभरात कार्यरत असलेली सरकार मान्यताप्राप्त पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सिंदखेड राजा येथील धडाकेबाज पत्रकार रामदास कहाळे यांची

इसरूळ येथील सैनिकांना मिळाला तिरंगा फडकवण्याचा मान..!

इसरुळ प्रतिनिधी भिकनराव भुतेकरचिखली तालुक्यातील इसरुळ गावाची "सैनिकांचे गाव" म्हणून जिल्हाभर ओळख आहे. या गावातील सैनिकांचा १९७१ च्या युद्धात व "कारगिल" च्या विजयात सहभाग होता व त्यांच्याच देशप्रेमाच्या प्रेरणेने व त्यांच्या मार्गदर्शनाने

महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारे 2019 वर्षासाठीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले राज्य शासनाच्या वतीने विकास वार्तांकनासाठी

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते एक विद्यार्थी एक वृक्ष मोहिमेची सुरूवात

बुलडाणा दि.15 :  शिक्षण विभाग आणि सामाजिक वनीकरण यांच्या पुढाकाराने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून संपूर्ण जिल्ह्यात 'एक विद्यार्थी एक वृक्ष' ही अभिनव वृक्ष क्रांती मोहीम शालेय विद्यार्थ्यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. या मोहिमेची

जिल्ह्यात कोरोना बॅकफूटवर; आजही नवीन पॉझीटीव्ह ‘शून्य’

बुलडाणा, : जिल्ह्यात दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल, मे महिन्यात फ्रंटफूटवर असणारा कोरोना विषाणू आता बॅकफूटवर गेल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्गाने नविन रूग्ण आढळण्यापासून आजच्या स्वातंत्र्य दिनी खऱ्या अर्थाने ‘स्वातंत्र्य’ दिले आहे. आज

कोरोनाला हरवित जिल्हा सर्वच क्षेत्रात नव्या उमेदीने भरारी घेणार – पालकमंत्री डॉ राजेंद्र…

बुलडाणा दि.15 : देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून देशाने विविध अडचणी, समस्या व आव्हानांवर मात करीत नेत्रदिपक प्रगती साधली आहे. मात्र सध्या आपण कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटातून जात