Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

गुन्ह्यातील ७ आरोपीस अटक करून ७ लाख६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

रवींद्र सुरुशे मेहकर, - पोलीस स्टेशन सिताबर्डी , नागपुर येथे दाखल झालेल्या अपराध क्रमांक ३५२/२०२१ गुन्हायातील आरोपी हे गुन्हा करून नागपुर वरून औरंगाबाद करीता महाराष्ट्र ट्रव्हल्स क्रमांक MH ०३ CP १ ९ ०१ मध्ये दिनांक १३/०८/२०१२ रोजी दुपारी

पिक विम्यासंदर्भात मा.मंत्री आ.डॉ.संजय कुटे यांनी साधला संवाद

गजानन।सोनटक्के जळगाव जा - मतदार संघातील शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्याकरीता मी सक्षम आहे. सुरु असलेले हे आरोप बिनबुडाचे आहे. तरी ज्यांनी आरोप केले आहेत. त्यांनी नाव घेवून करा. जळगाव जामोद मतदार संघामध्ये प्रसिध्दीच्या हव्यासापोटी झालेला

शेतकऱ्यांचा ६४ कोटी पिक विमा खेचून आणला ही बाब कौतुकास्पद ! माजी आमदार कृष्णराव इंगळे.

महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांकडुन प्रशांत डिक्कर यांचा सत्कार गजानन सोनटक्के जळगाव जा : संग्रामपूर जळगाव (जा.) शेगाव तालुक्याला ६४ कोटी ७ लाख २१ हजार रुपये २०२० चा पिक विमा मंजूर करून दिल्याबद्दल बाजार समितीचे सभागृहामधे पार पडलेल्या

गोपाल तायडे यांचा समाज बांधवा कडून ठीक ठिकाणी सत्कार

शेगाव : प्रतिनिधी. - डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक सौंदर्यीकरनाचा कित्तेक वर्षा पासून प्रलंबित असलेला विषय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलना मुळे मंजूर झाल्या असल्या कारणाने.मातंग समाज बांधवा मध्ये उत्सवाचे वातावरण आहे.त्या

शेडनेट धारक शेतकऱ्यांसाठी वाढीव पिक कर्ज, व शेडचा विमा संदर्भात ठोस उपाययोजना करावी. – राजीव…

बुलढाणा - राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष राजीव जावळे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री नरेंद्र नाईक यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शेडनेट धारक शेतकऱ्यांच्या आणि संकरित बिजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव पिक कर्ज वाटप करतांना दहा

गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज उर्फ बंटी पाटील जिल्हा दौऱ्यावर

बुलडाणा , दि. 12 :  गृह राज्यमंत्री (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील दिनांक 13 ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे

वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा वन मजुराला त्रास कामावरून केले कमी

गजानन सोनटक्के जळगाव जा - वन परिक्षेत्र अधिकारी यांनी वन मजुराला कामावरून कमी करत आर्थिक. व शारीरिक त्रास देत मजुरीचे 82,हजार रुपये हडप ,केल्या प्रकरणाची चौकशी करून न्याय मिलण्या बाबत हिंद संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी जळगाव जा यांना

मलकापूर पांग्रा येथे दारूचे दुकान फोडून 50 हजार रुपये चोरी

सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील देशी दारूच्या दुकाना चे टिन पत्र कापून अज्ञात चोरट्यांनी गल्यात असलेले 50 हजार रुपये चोरून नेलयाची घटना10 तारखेच्या रात्री घडली आहे मात्र चोरट्यांनी यातील देशी दारूची एकही बॉटल चोरून नेली

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर

बुलडाणा दि. 11 : भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार दिनांक नोव्हेंबर 2021 रोजी मतदान केंद्रावर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार

शहरातील अवैध धंदे बंद करा, अन्यथा भाजपा युवा मोर्चा करणार आंदोलन

गजानन सोनटक्के जळगांव जा - शहरातील अवैध्य धंदे बंद करण्या बाबत भाजपा,युवा मोर्चच्या वतीने उपविभागीय अधिकारी ज,जा,यांचे मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेकडे निवेदन सादर केले,उपविभागीय अधिकारी जळगाव जा, यांचे मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक