Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

उमंग युथ फाऊंडेशन, मातृतीर्थ सिंदखेडराजा आयोजित ईको फ़्रेंड्ली बाप्पा कार्यशाळा उत्साहात संपन्न.

सिंदखेडराजा : इकोफ्रेंडली गणेश मूर्ती बनविण्याची एकदिवसीय कार्यशाळा येथील गोसविनंदन गणपती मंदिरात पार पडली.उमंग युथ फाऊंडेशनचा वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्लास्टर ऑफ पॅरिस पासून गणेश किंवा दुर्गा मूर्ती बनविण्याची

किनगावराजा ते हिवरखेड रस्ताप्रवास झाला जीवघेणा,अवजड वाहतुकीने केली रस्त्याची दुरावस्था…

सिंदखेडराजा प्रतिनिधी सचिन मांटे - सिंदखेडराजा तालुक्यातील नागपूर-मुंबई हाय-वेला लागून असलेले किनगाव राजा ते हिवरखेड रस्त्याचा प्रवास हा जीवघेणा झालाआहे.किनगाव राजा येथे कृषी मार्केटसाठी व बैंक कामासाठी शेकडो शेतकऱ्यांना रोज यावे लागते व

एनएमएमएस परीक्षेत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे सुयश.

देऊळगाव माळी रवींद्र सुरुशे. -महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय देऊळगाव माळी च्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या एन एम एम एस परीक्षेमध्ये आपल्या परंपरेला साजेशे यश मिळवत तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आपला लौकिक कायम राखला

राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेना तालुका अध्यक्ष सिंदखेडराजा पदी सचिन नंदकिशोर मांटे यांची निवड

सिंदखेड राजा प्रतिनिधी - बुलढाणा जिल्ह्याचे पालक मंत्री तथा अण्णा औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या सूचनेनुसार बुलढाणा जिल्ह्यात काही नियुक्त्या करण्यात करण्यात आले त्यांच्याच मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी कामगार सेलचे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने शॉर्ट मॅरेथॉन रॅली उत्साहात

 बुलडाणा,  दि. 20 :  केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली यांचे मार्फत भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीस 75 वर्ष पुर्ण होत असल्याचे औचित्य साधून केंद्र शासनाचे वतीने देशभरात स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव उपक्रम राबविण्यात येत

समृद्धीमहामार्गच्या टिप्परचा तढेगाव फाट्यानजीक भीषण अपघात त्यातील जखमी व मृतांची नाव

सिंदखेड राजा प्रतिनिधी सचिन मांटे - समृद्धीमहामार्गच्या टिप्परचा तढेगाव फाट्यानजीक भीषण अपघात १३ मजूर ठार ३ गंभीर गंभीर जखमींना जालना येथे पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले आहे अपघातात जखमींची नावे लोकेश कैलास मकवा वय 19 वर्ष राहणार

समृद्धीमहामार्गच्या टिप्परचा तढेगाव फाट्यानजीक भीषण अपघात १३ मजूर ठार ३ गंभीर

सिंदखेड राजा सचिन मांटे - तडेगाव फाट्याजवळ समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या मजुराला तडेगाव येथील कॅम्पमध्ये घेऊन जाणाऱ्या टिप्परचा अपघात होऊन त्यात बसलले १६ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. यातील जवळपास 13 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत

एस टी ची रातराणी बस सेवा २० ऑगस्ट पासून सुरू

बुलडाणा, दि. १९: एस टी महामंडळाची रातराणी बस सेवा कोविड मुळे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली होती. ही बस सेवा २० ऑगस्ट २०२१ पासून पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.   रातराणी बस सेवेमध्ये बुलडाणा ते नागपूर रात्री ९ वाजता, बुलडाणा ते पुणे

औषध फवारणीच्या दक्षतेविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

सिंदखेड राजा :डॉ. पंजाबराव देशमुख कृषिविद्यापिठ अकोला अतंर्गत समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगावराजा तालुका देऊळगावराजा जिल्हा बुलडाणा येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थि सचिन केळकर,आशिष तायडे,पवन जाधव,स्वप्नील मुंढे,व तुळशीराम चौधरी यांनी

शेलगाव देशमुख परिसरात अति मुसळधार पावसाने नदीला आला मोठा पूर, हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान

रवींद्र सुरुशे शेलगाव देशमुख व लोणी शिवारामध्ये १८ ऑगस्ट रोजी दुपारी अति मुसळधार ढगफुटी झाल्यासारखा पाऊस पडल्याने शेलगाव देशमुख येथून वाहणाऱ्या नदीला मोठा पूर आला आहे ravindra surushe या पुरामुळे शेलगाव देशमुख परिसरातील लाखो