Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
लोककवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष शासन स्तरावर साजरे व्हावे…
लोकजागरच्या प्रविण गितेची मुख्यमंत्री यांचे कडे मागणी!
सिंदखेड राजा - लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म 15 औगस्ट1922 ला झाला असून त्यांच्या जन्मांला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.वामनदादानी आपल्या साहित्याच्या व गाण्यांच्या माध्यमातून,बहुजन!-->!-->!-->…
शहरातील वीज समस्या; नागरिकांचे अभियंत्याला निवेदन
सिंदखेडराजा: शहरातील वीज समस्या वाढली असून दिवसभरात अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.या संदर्भात वीज ग्राहकांनी वीज अभियंत्यांना निवेदन देवून तत्काळ वीज समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.
Electricity
!-->!-->!-->!-->!-->…
बालगृहातील बालकांसाठी रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी शिबीर उत्साहात
बुलडाणा, दि. 2 : जिल्हा महिला व बालविकास विभागा अंतर्गत काळजी व संरक्षणासाठी बालगृहात दाखल झालेल्या बालकांच्या उत्तम आरोग्यासाठी बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते. या आरोग्य विषयक उपक्रमाचा भाग म्हणून शासकीय मुलांचे निरीक्षण गृह!-->…
पोषण महिन्यातील कार्यक्रमांमधून महिलांमध्ये पोषणविषयी जनजागृती करावी
- जि.प अध्यक्ष
पोषण महिना कार्यक्रमाचे उद्घाटनमहिनाभर ग्रामपंचायत, अंगणवाडी, जिल्हा स्तरावर चालणार कार्यक्रम
बुलडाणा, दि. 2 : शासनाने महिलांमध्ये पोषण वृद्धी वाढावी, पोषण!-->!-->!-->!-->!-->…
कोरोना अलर्ट प्राप्त 1685 कोरोना अहवाल निगेटिव्ह तर 05 पॉझिटिव्ह 01 रूग्णाला मिळाली सुट्टी
बुलडाणा, दि. 2 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1693 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1685 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 08 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह!-->…
पिकावरील कीड व रोग व्यवस्थापनाबदल कृषीकन्येने केले मार्गदर्शन
किनगावराजा (सचिन मांटे) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न सुविदे फाउंडेशन अंतर्गत कृषी महाविद्यालय रिसोड येथील कृषीकन्या अक्ष्विनी मधुकर शेळके या विदयार्थीनीने कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत किनगाव राजा येथील शेतकऱ्यांना!-->…
अवैद्य दारूबंद करावी किनगावराजा पोलीस स्टेशन ला साठेगाव येथील महिलाचे निवेदन.
अवैद्य दारूबंद करावी किनगावराजा पोलीस स्टेशन ला साठेगाव येथील महिलाचे निवेदन.
किनगावराजा (सचिन मांटे) -साठेगाव तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे अवैध दारू विक्री होत आहे . दारुमुळे गरिबांचे संसार उघड्यावर पडले आहे. रोज पती-पत्नी!-->!-->!-->…
राज्यस्तरीय दीपस्तंभ विजेते दीपक भाऊ देशमाने यांचा दे.माळी वाशी यांच्या वतीने सत्कार.
रवींद्र सुरुशे - सहकार क्षेत्रात श्री.मुंगसाजी महाराज पतसंस्थेने अतिशय कमी कालावधीत उंच भरारी घेऊन अमरावती विभागातून अतिशय मानाचा असलेला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी देऊळगाव माळी गावकऱ्यांच्या वतीने!-->…
विवेकानंद आश्रमात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव संपन्न…
रवींद्र सुरुशे - विवेकानंद नगर निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्री यांनी ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी बांधवांना 'शेती सोबत जोडधंदा म्हणून दुध व्यवसायास सुरूवात करून आर्थिक उन्नती करावी' यासाठी नेहमीच प्रेरीत केले. विवेकानंद!-->…
देऊळगाव माळी येथे श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी
रवींद्र सुरुशे - श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या पर्वावर प्रतिपंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या देऊळगाव माळी येथील श्री पांडुरंग संस्थान येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात कोरोनाचे नियम पाळून साजरी करण्यात आली. यावेळी हरिभक्त परायण प्रकाश!-->…

