Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

दुसरबीड शहरात पथसंचलन करण्यात आले

दुसरबीड (सचिन मांटे) - किनगाव राजा पोलीस स्टेशनच्या येणाऱ्या हद्दीतील दुसरबीड शहरात आज गणेशउत्सव २०२१ कायदा व सुव्यवस्था संदर्भाने आज दुसरबीड शहरात पथसंचलन करण्यात आले प्रथमतःनागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाले होते पण कायदा व

सूनगाव येथे जेष्ठा गौरी आगमन

गजानन सोनटक्के जळगाव जा - आज दि 12 रविवार भाद्रपद महिन्यातील सूर्य षष्ठीला महालक्ष्मी माता (गौरी) यांचे आगमन झाले सर्वत्र हा उत्सव साजरा होत असतो त्याप्रमाणे सूनगाव येथे 10 ते 12 भक्तांच्या घरी महालक्ष्मी मातेचे आगमन होत असते

सुनगाव येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत पोखरा समिती व तंटामुक्त अध्यक्षाची ग्रामसभे मध्ये…

गजानन सोनटक्के जळगाव जा -नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत निवडलेल्या ग्राम सुनगाव येथील पूर्वीची समिती बरखास्त करण्यात आल्यामुळे नवीन ग्राम कृषी संजीवनी समिती पोखरा स्थापन करण्याकरिता दिनांक आठ सप्टेंबर रोजी ग्रामसभा घेण्यात आली

गारखेडवासींनी घाबरण्याचे कारण नाही – ना डॉ राजेंद्र शिंगणे

गारखेड धरणाचा व गावातील समस्यांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा सिंदखेडराजा - गारखेड धरण 100 टक्के भरले असले तरी ते सुस्थितीत आहे त्यामुळे गारखेड येथील ग्रामस्थांनी मनात भीती बाळगण्याचे कारण नाही असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना

खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडले ,विहंगम दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी.

देऊळगाव राजा : दि.8 संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्पाचे सर्व १९ दरवाजे आज ०.५० मीटर ने उघडण्यात आले खडकपूर्णा प्रकल्प ओसांडून वाहत असल्याने यावर्षी प्रथमच प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडले असून हा विहंगम दृश्य बघण्याकरता नागरिकांनी तोबा गर्दी

कोरोना अलर्ट : प्राप्त 959 कोरोना अहवाल निगेटिव्ह तर 12 पॉझिटिव्ह

22 रुग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा, दि. 8 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 971 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 959 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 12 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त

सिंदखेड राजा शहरातील तीन महिला वाहुन गेल्या दोघी वाचल्या एकीचा मृत्यू

सिंदखेड राजा - सिंदखेड राजा शहरातील भालदारा शिवार मधील कट्टा मध्ये जिजामाता नगरीतील तीन महिला भाजीपाला जमा करून आनण्यासाठी गेले असता पाऊस प्रचंड पडत असल्यामुळे पावसाचा अंदाज आला नाही .घरी निघताना कट्ट्या मधून बाहेर पडत असताना पाण्यामध्ये

भीषण अपघातात एक महिला ठार एकाच कुटुंबातील लोणारचे पाच जण जखमी सिंदखेड राजा तालुक्यातील दुर्घटना

प्रतिनिधी सचिन मांटे किनगाव राजा - कार आणि सिमेंट मिक्सर ट्रक चा समोरा समोर अपघात होऊन 65 वर्षीय वृद्ध महिला जागीच ठार झाली तर लोणार तालुल्यातील एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहे . अपघात होताच ट्रक चालक फरार झाला आहे . सदर घटना राहेरी

मेहकर उपविभागीय कार्यालयातील लोकसेवक मिलिंद कुमार वाठोरे “एसीबी’च्या जाळ्यात

रवींद्र सुरुशे-मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लोकसेवक ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई आज, ३ सप्टेंबर रोजी चारच्या सुमारास मेहकर येथील उपविभागीय कार्यालयात बुलडाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने

दे.माळी येथे लेडी सिंघम ठाणेदार निर्मला परदेशी यांचे स्वागत.

आगामी येणारे सण-उत्सव नियमाचे पालन करून साजरे करा-ठाणेदार निर्मला परदेशी. मेहकर : मेहकर पोलिस स्टेशनला नुकत्याच नियुक्त झालेल्या लेडी सिंघम ठाणेदार निर्मला परदेशी यांची देऊळगाव माळी येथे ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार समारंभ संपन्न झाला.