Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
श्री मारुती गणेश मित्र मंडळ दे. माळी चा अनोखा उपक्रम;मोफतरोग निदान शिबिर ठेवुन करीत आहे गणेश उत्सव…
रवींद्र सुरूशे प्रतिनिधी -श्री मारुती गणेश मित्र मंडळ देऊळगाव माळी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मंडळ म्हणून परिसरात नाव लौकिक आहे. त्याच अनुषंगाने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल मगर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक १६ सप्टेंबर वार!-->…
सैनिकांच्या कुटूंबियांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत
बुलडाणा, दि. 15 : माजी सैनिक कल्याण मंत्री दादाराव भुसे, सैनिक कल्याण विभाग पुणे येथील संचालक प्रमोद यादव यांच्या आदेशानुसार आजी, माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबियांवर होणाऱ्या अन्यायाबाबत संरक्षण समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा!-->…
पत्रकार समाधान गाडेकर यांना मारहाण करणारे कर्मचारी निलंबित करा – सिंदखेड राजा पत्रकार
सिंदखेड राजा - चिखली येथे पत्रकार समाधान गाडेकर यांना एलसीबी च्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली त्यांना निलंबित करावे याकरिता सिंदखेड राजा तालुक्यातील पत्रकार बांधवांतर्फे तहसीलदार सिंदखेडराजा यांना निवेदन देण्यात आले निवेदनात असे म्हटल्या!-->…
अनुकंपाधारक उमेदवारांची तात्पुरती निवड यादी प्रसिध्द
बुलडाणा, दि. 15 : अनुकंपा तत्वावर अनुकंपाधारक उमेदवारांकडून प्राप्त अर्जाची सुधारीत अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर ज्येष्ठता यादीतील अनुकंपाधारक उमेदवारांना 12 जुलै ते 13 ऑगस्ट 2021 या कालावधीत मूळ शैक्षणिक कागदपत्र!-->…
अग्निशमन सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल – भाजप सिंदखेडराजा
सिंदखेडराजा : फायर बंब असताना देखील शहरातील आगीच्या घटनांमध्ये होत असलेले नुकसान आपण टाळू शकत नाही,त्यामुळे येथील अग्निशमन सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करावी अन्य था पलिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपाच्या वतीने पालिकेला!-->…
पाणीपुरवठ्याची मोटर पाण्यामध्ये गेली वाहून ; हिवरखेडपूर्णा येथील घटना
आनंद राजे किनगावराजा दि.१५ (प्रतिनिधी)- येथून जवळच असलेल्या ग्राम हिवरखेडपूर्णा येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील मोटारीसहा सर्व साहित्य प्रकल्पाचे पाणी सोडल्यामुळे वाहून गेल्याची घटना घडली आहे.यासंदर्भात येथील सरपंच सुनील गोरे व!-->…
नुकसान भरपाईपासून कुणीही वंचित राहणार नसल्याची दक्षता घ्यावी – महसूल राज्यमंत्री अब्दुल…
बुलडाणा, दि. 14 : अतिवृष्टीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना व पशुमालकांना आर्थिक मदतीचे तातडीने वाटप करावे. झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी – नाल्यांना पूर येवून शेत जमिन खरडून गेली आहे. तसेच शेतात पाणी तुंबून पीक नष्ट झाले आहे.!-->…
राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर ?
मुंबई - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस कडे जाण्याची शक्यता आहे महामंडळ वाटपात राज्य महिला आयोगाचा साठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आग्रही असल्याची माहिती आहे महिला आणि बालकल्याण खाते हे काँग्रेस कडे असल्यामुळे राज्य!-->…
नुकसानीने शेतकऱ्यांनी खचून जावू नये; शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी – महसूल राज्यमंत्री अब्दुल…
कोलवड, पाडळी, रोहीणखेड, अंत्री, बोराखेडी, वडगांव खंडोपंत येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी
बुलडाणा, दि. 14 : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नदी – नाल्यांना पूर आले. पुरामुळे नदी, नाल्य काठावरील शेतांची दुर्दशा झाली आहे. पुराने शेती खरडून गेली!-->!-->!-->…
महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांचा दौरा
बुलडाणा, दि. १३: राज्याचे महसूल, ग्रामविकास, खार जमीन विकास विशेष सहाय्य व बंदरे राज्यमंत्री अब्दुल सत्तार दिनांक १३ व १४ सप्टेंबर रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे : दिनांक १३ सप्टेंबर रोजी!-->…

