Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

विद्युतच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यु

लोणार,विष्णु आखरे पाटील - अंढेरा येथे २८आॕगस्ट रोजी सकाळी नऊ च्या दरम्यान शेतातील विहिरीवरील मोटारपंप चालू करण्यासाठी गेले असता विद्युत प्रवाह पेटीत उतरल्याने सदर शेतकऱ्यांचा मृत्यु झाला.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती असे की;

अंढेरा तलाव पाच वर्षासाठी लिलावाद्वारे मासेमारीकरीता ठेक्याने देणार

बुलडाणा, दि. 30 : जिल्ह्यातील 500 हेक्टर खालील पाटबंधारे विभागाचा 31 हेक्टर क्षेत्रफळाचा अंढेरा तलाव ता. दे. राजा सन 2021-22 ते सन 2025-26 पर्यंतचे पाच वर्षाचे कालावधीसाठी मासेमारीकरीता ठेक्याने देण्यात येणार आहे. यासाठी शासन निर्णय 3

कोरोना अलर्ट प्राप्त 772 कोरोना अहवाल निगेटिव्ह तर 20 पॉझिटिव्ह 05 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, दि. 30 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 792 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 772 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 20 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह

किनगावराजा पोलीस स्टेशन नवनियुक्त ठाणेदार युवराज रबडे यांच्याकडुन राहेरी पुलावरून होणाऱ्या अवजड…

किनगावराजा(सचिन मांटे).किनगावराजा पोलीस स्टेशन नवनियुक्त ठाणेदार युवराज रबडे यांच्याकडुन राहेरी पुलावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीला ब्रेक लावण्यात आला आहे.जिल्ह्यात पोलीस प्रशासनामध्ये मागील आठवड्यात अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्या किनगावराजाचे

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा बुलडाण्यात उभारणार – आमदार संजय गायकवाड

बुलडाणा,(जिमाका) दि.29 : जिल्हयात आर्चरी या खेळाची कुठलीही आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा उपलब्ध नसताना बुलडाणा येथील धनुर्धर खेळाडून आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले. येत्या 2024 च्या ऑलपिंक स्पर्धेत आर्चरीसह अन्य

कार चोरीचा प्रयत्न;3 आरोपी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

लोणार,विष्णु आखरे पाटील - लोणार तालुक्यातील मांडवा येथे 25 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास कार चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून तीन आरोपी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शाम दराडे यांनी 29 ऑगस्ट रोजी दिली आहे.

माझी शेती माझा 7/12 मीच नोंदवणार माझा पीक पेरा या मोहिमे अंतर्गत दे.माळी येथे कृषी विभागाकडून…

रवींद्र सुरुशे. - महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांना सक्षम करणाऱ्या ई- पीक पाहणी प्रकल्पाची सुरुवात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 13 ऑगस्ट पासून करण्यात आली त्याअनुषंगाने “ माझी शेती माझा सात बारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा ” या मोहिमे

मृतक त्र्यबंक थोरवे यांच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा 2 लाख रु धनादेश…

स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हिरडव च्या वतीने मौजे पळसखेड जहाँ.येथील खातेदार त्र्यंबक संजबाराव थोरवे यांचे काही महिण्यापूर्वी सेनगाव जिंतूर मार्गावर अपघाती निधन झाले होते. त्र्यंबक थोरवे हे हिरडव येथील नितीन डोळस यांच्या कडे भारतीय स्टेट बँक

स्त्री जातीचे जिवंत अर्भक पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे मिळाले जीवनदान…

गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधि -स्थानिक जळगाव जामोद शहरातील सुनगांव रोडवरील निळकंठेश्वर नगर मधील रहिवासी गोपाल वानखडे यांच्या घरासमोर एका स्त्री जातीचे नवजात अर्भक कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये आणून टाकून निघून

कोरोना 08 पॉझिटिव्ह 03 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, दि. 25 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2107 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2099 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 08 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह