स्मशानभूमीत मृतदेहाची अवहेलना टाळण्यासाठी दहनजाळी लावावी – अँड संदीप मेहेत्रे
adv sandip mehetre
अँड संदीप मेहेत्रे - सिंदखेडराजा येथील हिंदू स्मशानभूमीत मृतदेहाच्या अंतीमसंस्कर करीता दहनशेड जाळी नसल्यामुळे लाकडाचा वापर जास्त प्रमाणात करावा लागतो व नंतर मृतदेहाची अवहेलना पण होते या प्रश्नाकडे लक्ष वेधून दहनशेड!-->!-->!-->…

