Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
युवा शक्तीचा उपयोग राष्ट्र निर्मितीसाठी व्हावा” – नरेश शेळके
बुलढाणा - आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभिमानाने साजरा करतो आहोत. पण यासाठी असंख्य ग्यात, अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी आपल्या सर्वस्वाचा त्या केला. अनेकांनी इंग्रजांच्या लाठ्या, काठ्या ,वेळप्रसंगी छातीवर गोळ्या घेतल्या!-->…
राजेजाधव वंशजांच्यावतीने लखुजीराजेंचा स्मृतिदिन संपन्न ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
दि.२५(प्रतिनिधी) यदुकुलभूषण लखुजीराजे जाधवराव प्रतिष्ठान सिंदखेडराजा अंतर्गत सिंदखेडराजा परिसरातील राजे लखुजीरावांचे वंशजांच्या वतीने तसेच राजकीय,सामाजिक,शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या हस्ते क्षात्रतेज संपन्न राजे!-->…
जाधव वंशजांच्यावतीने लखुजीराजेंच्या स्मृतिदिनाचे आयोजन
सिंदखेडराजा दि.२२(प्रतिनिधी) स्वराज्यप्रेरक माँ जिजाऊंचे पिता सेनापती राजे लखुजीराव जाधव व त्यांचे ३ पुत्र व नातू यशवंतराव यांच्या ३९४ व्या स्मृतिदिनाचे आयोजन करण्यात येणार असून मातृतीर्थ सिंदखेडराजा परिसरातील आडगावराजा,किनगावराजा,!-->…
नाली संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज घेऊन येणाऱ्या नागरिकास ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची शिवीगाळ व…
गजानन सोनटक्के जळगाव जा - जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत स्थानिक वार्ड क्रमांक तीन मध्ये राहत असलेला राहुल राऊत नामक तरुण हा त्याच्या घराजवळील फुटलेल्या नालीच्या पाण्याच्या तक्रारीच्या संदर्भात दोन ते तीन दिवसा अगोदर!-->…
सुनगाव ग्रामपंचायत चा मनमानी कारभार
जळगाव जामोद -गजानन सोनटक्के जळगाव जामोदतालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत हे नेहमीच चर्चेत असते तसेच सर्व नियम व अंदाजपत्रक हे धाब्यावर ठेवून सूनगाव ग्रामपंचायत ही विकास कामांचा वाजागाजा करीत असते गेल्या जानेवारी महिन्यामध्ये वार्ड नं चार मधील!-->…
आता भाजपने काँग्रेसला तात्काळ सरकारमध्ये सहभागी करून घ्यावे म्हणजे पक्षश्रेष्ठींना निष्ठावंत…
शेगाव - भारतीय जनता पक्षात सुरू असलेल्या विविध पक्षातील इनकमिंग ला आता त्याच पक्षातील कार्यकर्ते कंटाळले असून बऱ्याच दिवसापासून या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे . परंतु कोणीही उघडपणे व्यक्त होत नव्हते मात्र आज!-->…
रसा तळाला . . की राजकारण पाताळाला . ? नव्हे बहुदा….सत्तेवरील लोणी खाणारे…राज (रोष)कारण…
बुलढाणा - बुलढाणा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची महामार्गावरील अपघातातील मृतांच्या अंतिमसंस्कार व दुपारचा शपथविधी यावरील फेसबुक पोस्ट चे माध्यमातुन अनेकांच्या भावनांना शब्दातुन प्रवाहित केले अशी चर्चा ?
!-->!-->!-->!-->!-->…
समृद्धी महामार्गावर अपघातात बस पेटली 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू…..
सिंदखेड राजा - हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समुद्धी महामार्गावर अत्यंत भीषण अपघात झाला आहे. नागपूरहून पुण्याला जाणारी खासगी विदर्भ एक्सप्रेस बस समृद्धी महामार्गावर पलटी झाली. त्यानंतर या बसला आग लागली. आगीने भराभर पेट घेतल्याने या!-->…
बकरी ईद -आषाढी एकादशी – नो कुर्बानी !!!नफरत के बाजारमें प्यारवाली दुकान हैं चलानी!…
रोटी का कोई धर्म नही होता,पानी की कोई जात नही होती..!जहा इन्सानियत जिंदा है वहा,मजहब की कोई बात नही होती..!!
सत्येंद्र भुसारी (भोरसाभोरसी) चिखली8830161951
आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्यामुळे बकऱ्याची कुर्बानी त्या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
जालना येथिल खुनाच्या तपासात ४ संशयीत अटकेत. सुर्यकांत रंगनाथ रत्नपारखेचा शोध कधी ? कि त्या…
जालना - जालना पोलिसांनी अक्षय पाटोळे या युवकाच्या खून प्रकरणी चार संशयतांना ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील पेन्शनपुरा भागातील एका घरातून अवैध शस्त्रे जप्त केली आहेत. प्राप्त माहितीनुसार काही वर्षापासून शहरातील!-->…