सुशिक्षीत बांधकाम पर्यवेक्षक फेडरेशनच्या पाठपुराव्याला यश मंत्री टोपे यांच्यामुळे शक्य झाले –…
जालना । प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्यमंत्री अजित पवार यांनी तीन लाखांपर्यंतची मर्यादा वाढवून 10 लाखांचा शासन निर्णय दिनांक 20/05/2021 यारोजी काढला असून बांधकाम पर्यवेक्षक यांना न्याय दिला असल्याची प्रतिक्रिया!-->…

