जळगाव वनविभाग अंतर्गत अस्वलची अवयव तस्करीसाठी शिकार ?
ज. जा./ दि 26 /ता प्र (गजानन सोनटक्के जळगाव जा) जळगाव जा तालुक्यातील सूनगाव शिवार (जामोद बिट) च्या जंगलात मृत अस्वल कुजलेल्या अवस्थेत आढळून आले त्याचे नखे व दात चोरट्याने लांबवल्याची घटना उघडकीस आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली वणप्रेमींनी!-->…

