शेतकऱ्यांना पिक विमा व नुकसानग्रस्तांना तात्काळ भरपाई द्या – माजी मंत्री.आ.डॉ.संजय कुटे.
गजानन सोनटक्के जळगाव जा
राज्यातील बहुतांशी जिल्हामध्ये पिक आणेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी असल्यांने अशा परिस्थितीत यापूर्वी शासनाने दिल्याप्रमाणे सरसकट प्रत्येक शेतकर्याला पिक विमा मिळाला पाहिजे. या अनुषंगाने सर्व पिकविमा कंपन्यांना!-->!-->!-->…

