शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राज्यसरकारच्या विरोधात डॉ.शिंगणेंचा एल्गार ,राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने…
सिंदखेडराजा-संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्येसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने येत्या १४ जुलै रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी!-->…