Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
रासायनिक खतांची कीमती कमी करा अन्यथा आंदोलन करणार : सिद्धार्थ जाधव
रासायनिक खतांची कीमती कमी करन्या संदर्भात आज सिंदखेड राजा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.शेतकरी या दरवाढी मुळे खचुन गेल आहे,एकतर कोरोना महामारी मुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे 2 वर्षापासून लॉकडाऊन आहे,बँकांचे कर्ज सुधा अजुन मिलत नाही!-->…
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि आपली जबाबदारी
ऍड. योगेश जायभाये - संपुर्ण महाराष्ट्रातील सामान्य लोकांचे लाईफलाईन समजल्या जाणारे "जिल्हा सामान्य रुग्णालय" म्हणजेच ग्रामीण रुग्णालय,तसेच महानगरपालिका,नगर पालिकेच्या सर्व रुग्णालयाचे ऑडिट करून, गोरगरीब लोकांच्या आरोग्यासाठी राज्य सरकारने!-->…
क्रुषीप्रधान राष्ट्रातील शेतकऱ्यांना भिकारी ठरविण्याचे केंद्र सरकारचे धोरण!
दुर्गासिंग सोळंके बुलढाणा - देश कोणत्या दिशेने चालला आहे? याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या संकटकाळात सर्व बंद होते पण एकच उद्योग सुरु होता तो म्हणजे शेती! एकशे पस्तीस कोटी जनतेच्या पोटाची खळगी भरून देणारा शेतकरी मात्र!-->…
शरद पवारनी सदानंद देवेगौडा ना खतांच्या वाढलेल्या किमती बद्दल पुनर्विचार करण्यासाठी व नियंत्रणात…
राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष खाजदार व माजी केंदीय कृषिमंती शरष पवार यांनी रासायनिक खात मंत्री सदानंद देवेगौडा ह्यांना खतांच्या वाढलेल्या किमती बद्दल पुनर्विचार करण्यासाठी व नियंत्रणात आणण्यासाठी पत्र लिहिले.
sharad pawar
!-->!-->!-->!-->!-->…
शेगाव शासकीय रुग्णलयात अतिरिक्त बेड व ऑक्सिजन ची व्यवस्था करावी : गोपाल तायडे.
शेगाव : प्रतिनिधी.
शेगाव शहर व तालुक्यात कोरोना महामारीने भयावह परिस्थिती उत्पन केली असून. शासकीय रुग्णालय तसेच खाजगी हॉस्पिटल मध्ये बेड व ऑक्सिजचा तुटवाळा जाणवत आहे. शेगाव शहर व लगतचा ग्रामीण भाग हा वैद्यकीय उपचाराकरिता शासकीय
GOPAL!-->!-->!-->!-->!-->…
उगले पाटील यांनी वार्धक्यातही फुलवला विविध फळबागांचा मळा UGALE PATIL
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पांगरी उगले या छोट्याश्या गावातील दत्तात्रय उगले पाटील हे अत्यंत अभ्यासू व प्रयोगशील वृत्तीचे शेतकरी म्हणून गावामध्ये ओळखले जातात. गावापासून अगदी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतावर त्यांनी पपई,!-->…
जिल्हा परिषद शिक्षक व अंगणवाडी सेविका यांनी घरोघरी जाऊन केली नागरिकांची तपासणी
जिल्हा परिषद शिक्षक व अंगणवाडी सेविका यांनी घरोघरी जाऊन केली नागरिकांची तपासणी
covid19
गजानन सोनटक्के जळगाव जामोद
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे वाढत्या कोरोना चे रुग्ण संख्या पाहता सुनगाव ग्रामपंचायत प्रशासन हे अलर्ट झाले!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
मामा भाच्यांसह धरणात डूबुन तिघांचा अंत..!!
*धानोरा गांवा वर शोककळा ……..!!मामा भाच्यांसह धरणात डूबुन तिघांचा अंत..!!
गजानन सोनटक्के जळगाव जा
धानोरा महासिध्द:-जळगांव जामोद तालुक्यातील धानोरा लघु प्रकल्पात (हत्ती पाऊल धरणात) मामा व दोन भाच्यांचा धरणात डूबुन करून अंत झाल्याची!-->!-->!-->!-->!-->…
वर्षांपूर्वी दानपेटी चोरुन फरार झालेल्या आरोपींना अटक
सिंदखेडराजा:- येथील आसदबाबा संस्थान मधील दानपेटी व रक्कम चोरणाऱ्या दोन फरार चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज अटक केली आहे.येथील आसदबाबा संस्थान मधील दानपेटी तसेच एक हजार रु. अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना एक!-->…
डिझेल पेट्रोल खत दरवाढी तात्काळ कमी करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी
चिखली :- केंद्र सरकारने रासायनिक खताच्या किमती बेसुमार वाढल्याने तसेच डिझेल पेट्रोलचे भाव शंभरी पार करीत असल्याने केंद्र सरकारचा तीव्र निषेध करून माननिय जिल्हाधिकारी साहेब यांना माननीय तहसीलदार साहेब यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस!-->…

