Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

कोविड १९ कर्तव्याच्या नेमणुकांमधील त्रुटी दूर कराअन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन शिक्षक संघटना समन्वय…

ANDOLAN सिंदखेडराजा:- जिल्हा परिषद अंतर्गत सेवेत असलेल्या प्राथमिक शिक्षकांना जिल्हा पातळी ते गाव पातळीपर्यंत कोविड १९ च्या कर्तव्यावर नेमण्यात आले आहे. त्यामध्ये शिक्षक आपले योगदान देत आहेत. वर्षभरात जिल्ह्यातील १५ ते २० शिक्षकांचा

पदोन्नती मधील मागासवर्गीय आरक्षण कायम ठेवण्यासाठी मागासवर्गीय राजपत्रित अधिकाऱ्यांचे निवेदन.

सिंदखेडराजा:-मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील ३३% आरक्षण रद्द करणारा दि. ७ मे चा शासन निर्णय असंवैधानिक आणि बेकायदेशीर असल्याने तात्काळ रद्द करून सर्वोच्य न्यायालयात प्रलंबित याचिकामधील अंतिम निर्णयाचे अधिन राहुन मागासवर्गीयांच्या कोट्यातील

निर्बंध कडक केल्यानंतर आजचे आकडे पाहता काहीसा दिलासा .

covide-19 update निर्बंध कडक केल्यानंतर आजचे आलेले आकडे पाहता काहीसा दिलासा मिळतो . आज जिल्यात ५९१ पॉजिटीव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली तिथे बळींची संख्या ४ वरती आली . नव्या रुग्णसंख्येपेक्षा मत करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे

सुनगांव येथिल आदीवासी व मेंढपाळ वस्ती जवळील डम्पिंग ग्राउंड चे विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाचे…

गजानन सोनटक्के जळगाव जा - जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायतचा अजब गजब कारभार निदर्शनास आला आहे. एकीकडे शासनाचे नदी स्वच्छ अभियान चालू असताना याउलट गावाजवळीलच आंबे लोन नदीचे उगमस्थान असलेल्या जुना पानी या नाल्यापासुन 500 फुट

जालन्याचे डीवायएसपि एसिबी च्या जाळ्यात ..!

ऍट्रसिटीच्या एका गुन्ह्या मध्ये मदत करण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना जालण्याचे डीवायएसपि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या सह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आज २० मे रोजी दुपारी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने

स्मशानभूमीत मृतदेहाची अवहेलना टाळण्यासाठी दहनजाळी लावावी – अँड संदीप मेहेत्रे

adv sandip mehetre अँड संदीप मेहेत्रे - सिंदखेडराजा येथील हिंदू स्मशानभूमीत मृतदेहाच्या अंतीमसंस्कर करीता दहनशेड जाळी नसल्यामुळे लाकडाचा वापर जास्त प्रमाणात करावा लागतो व नंतर मृतदेहाची अवहेलना पण होते या प्रश्नाकडे लक्ष वेधून दहनशेड

अवैधरित्या रेती उपसा महसूल विभागाने त्वरित चौकशी करण्याची मागणी .

retighat सचिन मांटे(प्रतिनिधी) - किनगावराजा पासून जवळ असलेल्या चांगेफळ येथील रेती घाटातून लिलाव झालेला नसतांनाही अवैधरित्या रेती उपसा होतअसून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा त्वरित स्थळ पंचनामा करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी

फडणवीसजी, एक पत्र Letter मोदींनाही लिहा…

✍️.. दुर्गासिंग सोळंके बुलढाणा - आपला देश सध्या गंभीर वळणावर आहे? संकटं कशी चोहोबाजूने आ वासून उभी आहेत? कोरोना संसर्गाने फास आवळला असताना देशाचीआर्थिक घडीही विस्कटलेल्या अवस्थेत आहे. अशावेळी देशाला सावरण्याचे मार्ग देण्याऐवजी

रासायनिक खतांची प्रचंड अन्यायकारक दरवाढ मागे घ्या एल्गार संघटनेची पंतप्रधान यांना तहसीलदार…

गजानन सोनटक्के जळगाव जा elgar sanghatana कोविड १९ मुळे जगाची परिस्थिती आपणास आहेच त्याही पेक्षा आपल्या देशातील परिस्थिती भयावह आहे.ही जाण आपणास नसावी का.? हा प्रश्न पडतो.सध्या देशाचे जीडीपी दर स्थिर ठेवण्यात फक्त शेतकरी कार्यरत

संचारबंदी संदर्भात आज दि. १९ मे, बुधवारी जारी करण्यात आलेले आदेश.

सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकाने/किराणा/स्वस्त धान्य दुकानेसकाळी 7.00 ते सकाळी 11.00 भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00एकाच ठिकाणी भाजीमंडी न लावता वेगवेगळ्या ठिकाणी, खुल्या मैदानात चुन्याने मार्कींग करुन 2मीटर अंतरावर