Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
कृषी महाविद्यालय अकोला येथे जागतिक दुग्ध दिवस साजरा
AKOLA
अकोला - कृषी महाविद्यालय अकोला येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दिनांक 1 जून 2019 ला जागतिक दुग्ध जागतिक दुग्ध दिनाचे औचित्य साधून आभासी पद्धतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून!-->!-->!-->!-->!-->…
धरणामध्ये उडी घेऊन वृद्धाने केली आत्महत्या…
जळगांव जा.प्रतिनिधी (गजानन सोनटक्के) :-जळगाव जामोद तालुक्यातील गोराळा धरणामध्ये दिनांक 2 जून च्या सकाळी साडेसातच्या दरम्यान मासेमारी करिता गेलेल्या तरुणांना धरणातील काठावर पाण्यामध्ये काहीतरी तरंगताना दिसले त्यावेळेस त्यांनी तिथे जाऊन!-->…
जालना हॉस्पिटल अंबड चौफुली जालना येथे Cathlab चा शुभारंभ.
जालना - चार वर्षांपासून जालना हॉस्पिटल अंबड चौफुली जालना येथे दोन-तीन जिल्ह्यातून व जवळपास 11-12 तालुक्यातून येणाऱ्या सर्वसाधारण व गोरगरीब रुग्णांवर अविरत चांगल्यात रुग्णसेवा देत आलं आहे.हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णांना अँजिओग्राफी व गरज!-->…
खासगाव आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका
AMBULANCE
टेंभुर्णी (सिध्देश्वर जाधव) -जाफ्राबाद तालुक्यातील खासगाव येथील आरोग्य सरकारी केंद्रास आज नविन रुग्णवाहिका उपलब्ध झाली.मागील खूप दिवसांची प्रतेक्षा संपली.नवीन रुग्णवाहिका खासगाव आल्यानंतर पुष्पहार व श्रीफळ फोडून पूजन करण्यात!-->!-->!-->…
सेन्ट्रल बॅंक रिटायर्ड ऑफिसर्स असोशिएशन,नागपूर कडून आश्रमाच्या कोविड रूग्णालयास ५१००० हजाराची देणगी
प्रतिनिधी मेहकर (रवींद्र सुरुशे ) - ग्रामीण भागातील गोरगरीब रूग्णांना कोवीड काळात अल्पदरात उपचार घेता यावे याकरीता विवेकानंद आश्रमाने विवेकानंद कोविड रूग्णालय सुरू केले. या कोविड रूग्णालयातून अनेक गोरगरीब कोवीड रूग्णांना मोठा आधार मिळाला.!-->…
महाबिजणे चिखली तालुक्यातील बिजोत्पादक शेतकर्यासाठी बियाणे कोटा वाढवुन द्यावा.स्वाभिमानीचे विनायक…
चिखली प्रतिनिधी - शेती मशागतीच्या कामास सुरुवात झाली असुन शेतकरी मशागतीच्या कामास लागला व बियाणे, खतासाठी शेतकरी धावपळ करतांना दिसत आहे.शेतकर्यानी महाबिजकडे सोयाबीन बियाणेसाठी नोंदणी केली आहे.मात्र चिखली तालुक्यात मागणीच्या ५०% बियाणेच!-->…
शेतकरी बांधवानी दिले निवेदन शेतकऱ्यांना सन 2020-21 चा सरसकट पिक विमा मिळावा
DURGASING SOLANKE
संग्रामपूर प्रतिनिधी - आज दि.02/06/2021 संग्रामपूर मा.जिल्हाधिकारी बुलढाणा यांना मा.चव्हाण साहेब तहसीलदार संग्रामपूर मार्फत निवेदन देण्यात आले निवेदनात मुंबई येथे एल्गार संघटनेचे प्रंसेनजीत पाटील यांच्या आदोंलनांला!-->!-->!-->!-->!-->…
पातळगंगा नदीपात्रात वाळूचा अवैध उपसा….प्रशासनाचे दुर्लक्ष.
PATALGANGA
सिंदखेड राजा प्रतिनिधी -सिंदखेड राजा तालूक्यात हिवरखेड ,तढेगाव व इतर ठिकाणी रेती घाटाचे लिलाव झाले पण किनगावराजा येथील पातळगंगा नदी पात्राचा कुठल्याच प्रकारचा लिलाव झालेला नाही . येथील रेतीघाटाचा लिलाव न होता यातून अवैध!-->!-->!-->!-->!-->…
उपजिल्हा रुग्णालय करण्याची जिल्हाधिकार्यांकडे मागणी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांची सिंदखेड राजा…
सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी - सिंदखेड राजा येथे नवीन सुरू झालेल्या समर्पीत कोविड हॉस्पिटलला व शहरातील ग्रामीण रुग्णालयात देखील भेट देऊन जिल्हाधिकारी एस रामा मूर्ती यांनी भेट दिली व पाहणी केली .
hospital
बुलढाणा जिल्ह्याचे!-->!-->!-->!-->!-->…
किनगावराजा ची दारू आवडे चोरट्यांना ? किनगावराजा हद्दीत दुसऱ्यांदा फोडले विदेशी दारूचे दुकान.
किनगावराजा (प्रतिनिधी सचिन मांटे). - किनगावराजा हद्दीत चोरटयांनी विदेशी दारूचे फोडले .किनगावराजा येते विनोद वाईन बार व रेस्टॉरंट चे मालक विनोद रमेश हरकळ यांनी पोलीस स्टेशन किनगावराजा येथे तोंडी तक्रारनुसार अज्ञात आरोपीने किनगावराजा येथील!-->…

