Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
सिंदखेड राजा येथील मोठे व्यापारी प्रभाकर ठाकरे यांचे अल्पशा आजाराने निधन
सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी तारीख 4
सिंदखेड राजा शहरातील चिखली अर्बन बँकेचे संचालक तसेच विदर्भातील सर्वात मोठे व्यापारी तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित म्हणून नावलौकिक असलेले प्रभाकर ठाकरे यांचे अल्पशा आजाराने तारीख 4 मे रोजी!-->!-->!-->…
युवासेना जिल्हाध्यक्ष श्री. ॠषी जाधव यांच्याकडून विवेकानंद कोविड हॉस्पिटल रूग्णांना सॅनेटायझर,…
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूचा विळखा संपूर्ण जगाला बसला आहे. कोरोना विषाणूचा संपूर्ण मानवी जीवनावर परिणाम झाला आहे. मास्क,सॅनेटायझर व सोशल डिस्टसिंग या त्रिसूत्रीने कोरोना विषाणूचा सामाना करता येतो. कोरोनाच्या काळात सर्वसामान्य!-->…
मुंबई येथील स्व. रमेश देवधर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विवेकानंद कोविड सेंटरला 100 वेपोरायझरची…
जीवलगाचा विरह त्यांच्या पश्चात खूप जाणवतो. त्यांचं असणं, त्यांचं वागणं सदैव स्मृतिंना उजाळा देत राहतं. त्याची केवळ आठवण केल्यानेच जगण्यातला विश्राम मिळतो असं नव्हे तर गेलेल्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण त्यांच्या स्वप्न पूर्ततेसाठी कसे!-->…
जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपणाने साजरा करावा..वनश्री.जनाबापू मेहेत्रे
पर्यावरणाला गृहित धरण्याच्या मानवी प्रवृत्तीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.त्याचा सर्व सजीव सृष्टीवर विघातक परिणाम होत आहे.यातूनच पर्यावरणा बाबतच्या जागृतीची गरज निर्माण झाली.म्हणूनच 1972 साली युनोच्या सर्वसाधारण सभेने मानव व पर्यावरण या!-->…
शिवापूर येथे रक्तदान शिबिर संपन्न ३२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
नागपूर - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी भिवापूर तालुका व शासकीय आयुर्वेदिक दवाखाना शिवापूर, रॅम्बो ब्लड बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष तथा!-->…
मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान तालुका उपाध्यक्षपदी निलेश पठाडे तर तालुका संपर्कपदी कृष्णा तायडे .
NILESH PATHADE
जाफ्राबाद ( सिध्देश्वर जाधव ) - मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान जाफ्राबाद तालुकाउपाध्यक्षपदी निलेश पठाडे तर जाफ्राबाद तालुकासंपर्कपदी कृष्णा तायडे" यांची नियुक्ती करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित दादा चव्हाण!-->!-->!-->…
मांडूळ जातीचा साप आढळला वनविभाग यांच्याकडे सुपूर्द
MANDUL SAP
गजानन सोनटक्के जळगाव जामोद - जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील सुनगाव ते जामोद रोड वर शेतामध्ये आढळला मांडूळ जातीचा साप साडेपाच ते सहाच्या दरम्यान हा साप येथील शेतकऱ्याला दिसला त्यामुळे हा साप शेतात असताना रोड वरून!-->!-->!-->…
कोरोना मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाचा घर टॅक्स व नळ टॅक्स नगरपालिकेने माफ करावा.
सिंदखेडराजा प्रतिनिधि (रवी ढवळे ) - सिंदखेडराजा शहर काँग्रेस च्या वतीने कोरोना मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाचा एक वर्षाचा घर टॅक्स व नळ टॅक्स नगरपालिकेने माफ करावा अशी मागणी निवेदनाद्वारे नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात!-->…
नवभारत कॉलेजची विध्यार्थिनी शिवानी साबळे वक्तृत्व स्पर्धेत राज्यात दुसरी
टेम्भूर्णी (प्रतिनिधी ) - टेम्भूर्णी ता जाफ्राबाद जि जालना येथील नवभारत कनिष्ठ, महाविद्यालयाची विध्यार्थिनी शिवानी विजय साबळे हि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वक्तृत्व स्पर्धेत राज्यात द्वितीय आली आहे . पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वक्तृत्व!-->…
ग्रामसेवकानंतर मुख्याध्यापक व सहायक शिक्षकही निलंबित !
गजानन सोनटक्के जळगाव जा ः मारोड (ता. संग्रामपूर) येथील जिल्हा परिषद शाळेमधील शौचालय एका शाळकरी मुलाकडून साफ करून घेतल्याच्या प्रकरणी यापूर्वी तेथील ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आले होते. आता त्या शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र भीमराव रोठे व!-->…

