Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
प्रधानमंत्री आवास योजनेचे काम कासव गतीने.
PMYA
सिं राजा शहर प्रतिनिधी - तारीख 28 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत शहरातील 3 डीपीआर मध्ये 755 घरकुलांना मंजुरी मिळाली असून 2022 पर्यंत 596 घरकुलाचे!-->!-->!-->…
कोरोना योद्ध्यांचा सत्कार व कौतुक करावे तेवढे थोडेच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जय्यत…
सिंदखेडराजा ( दिसना ) :- वर्षभरापूर्वी सुरु झालेल्या कोरोना संसर्गाची भीती आजही कायम आहे. पहिली लाट जाऊन दुसरी आली. ती नियंत्रणात येत असतांनाच तिसरी लाट येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने शासनाचे नियम व वैयक्तिक जीवनात त्रिसूत्री पाळावी, असे!-->…
कर्तव्यावर असताना सर्पदंशाने मृत्यू पावलेल्या सिंधी येथील स्व.गीता बुरुकुल यांच्या वारसाला आरोग्य…
Dr shingane
सिंदखेडराजा रवींद्र सुरूशे - तालुक्यातील शिंदी येथील पी एल पदावर कार्यरत असताना विषारी सापाने चावा घेऊन ७ जून रोजीउपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या पीटीआय पदावर स्व. गीता बुरकुल यांच्या वारसाला मुलगा योगेशला सिंदखेडराजा!-->!-->!-->!-->!-->…
चोरपांग्रा ( विरपांग्रा ) येथे कोरोनाचा विस्फोट एकाच दिवशी आढळले ३६ कोरोना बाधित…
ऍड.योगेश जायभाये बिबी - करोना रुग्णसंख्या कमी होत असतांनाच विरपांग्रा या गावामध्ये ३६ रुग्ण सापडल्याने एकाच खळबळ उडाली आहे .प्रशासनाने तात्काळ गंभीर पावले उचलण्याची गरज. गावातील नागरिकांना आणखी ही या बाबतीत कुठलीच जागरूकता दिसत नाही आहे.!-->…
मान्सूनच्या लहरीत अडकला बळीराजा ,चार मंडळात पेरण्या,तीन मंडळात पेरण्या खोळम्बल्या.
सिंदखेडराजा(सचिन मांटे) - तालुक्यात मुर्ग नक्षत्राच्या पहिल्या चरणात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामावर जोर देऊन काही शेतकऱ्यांनी बैलजोडीने तर काही नी ट्रॅक्टरद्वारे पेरणीपूर्व मशागतीचे कामे आटोपून पेरणी करता सज्ज होऊन!-->…
शहर काँग्रेस कमिटी तथा काँग्रेस नगरसेवकांतर्फे तर्फे करण्यात आली जळगाव जामोद शहरातील खेर्डा वेस व…
जळगाव जामोद - भाजप शासित जळगाव जामोद नगरपालिका शासन/ प्रशासनाला जळगाव जामोद शहराच्या व नागरिकांच्या हिताच्या व आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी निवेदने देऊन व सभेमध्ये सांगून सुद्धा जळगाव जामोद शहरामध्ये साफसफाई कडे हेतुपुरस्पर पणे दुर्लक्ष!-->…
पीकविमा काढायचा की नाही या संभ्रमात शेतकरी
pikvima
गजानन सोनटक्के जळगाव जा - सातत्याने संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे गेल्या हंगामात पिकाचे नुकसान झाले आहे यंदा दुसरा हंगाम तोंडावर आला तरी मागील वर्षाचा पिक विमा अद्यापही मिळालेला नाही बुलढाणा जिल्ह्यात जवळपास तीन लाख!-->!-->!-->…
देवराई 2021 हा सूनगाव वनसैनिकांचा स्तुत्य उपक्रम
गजानन सोनटक्के जळगाव जामोद दि 26 - तालुक्यातील सूनगाव येथील नवतरुणांनी एकत्र येत पर्यावरणपूरक असा देवराई 20 1001 झाडे लोकसहभागातूनसूनगाव येथे 2016 पासूनच पाणी फाउंडेशन च्या स्पर्धेनंतर गावात एक पर्यावरणप्रेमाची लाट तयार होऊन जल,जमीन,जंगल!-->…
दरेगाव येथील दुचाकीस्वाराचा केळवद येथे अपघात
Bike
सिंदखेडराजा - भरधाव कारने दुचाकीला उडवले . यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला . ही घटना आज , 26 जूनला सायंकाळी 5 च्या सुमारास बुलडाणा- चिखली रोडवरील केळवदजवळील हनुमान मंदिराजवळ घडली . घनश्याम सुरेश बंगाळे ( 40 , रा . दरेगाव , ता .!-->!-->!-->!-->!-->…
रुग्णांवर शस्त्रक्रिया करत असताना डॉक्टरचा हृदय विकाराने मृत्यू परिसरात शोककळा
सिंदखेड राजा रवींद्र सुरूशे - औरंगाबादेत शस्त्रक्रिया करत असताना एका तरुण डॉक्टरांचा मृत्यू झाला . हे तरुण डॉक्टर रुग्णालयात शस्त्रक्रिया करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला . त्यामुळे संपूर्ण!-->!-->!-->…

