Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये मदत ..lसरकारने दिलेला शब्द पाळावा
karjmaphi
गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी. - जळगाव जामोद तालुक्यातील जामोद सूनगाव सर्कलमधील नियमित कर्जदार हे नियमित घेतलेल्या कर्जाचा भरणा करीत असतात तसेच या शेतकऱ्यांनी याआधी घेतलेल्या कर्जाचा भरणा केलेला असून शासनाने महात्मा!-->!-->!-->!-->!-->…
आजी व माजी सैनिकांना मालमत्ता करामध्ये सुट सैनिकांनी लाभ घेण्याचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे…
बुलडाणा दि.29 : जिल्ह्यातील आजी, माजी सैनिक, विधवा पत्नी, विरपत्नी, विरपिता, संरक्षण दलातील शैर्य पदक धारक यांना शासन निर्णया नुसार मालमत्ता करामध्ये सुट देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील बरेच माजी सैनिकांनी या सुटचा लाभ घेतलेला नाही, असे!-->…
कोरोना अलर्ट : प्राप्त 2725 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 26 पॉझिटिव्ह
बुलडाणा, दि.29 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2751 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2725 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 26 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह!-->…
मुसळधार पर्जन्यधारांनी जिल्हा चिंब सिंदखेड राजा, चिखली व मोताळा तालुक्यात दमदार पाऊस कोराडी मध्यम…
दि. 29 - जिल्ह्यात 28 जुन रोजी मुसळधार पर्जन्यधारांची बरसात झाली. पावसाने सर्वत्र हजेरी लावत कमी-अधिक प्रमाणात पर्जन्यदान केले. यामुळे निश्चितच खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे. घाटावरील तालुक्यांमध्ये दमदार पर्जन्यवृष्टी झाली, तर!-->…
अन्न व्यावसायिकांना 1 ऑक्टोंबरपासून सक्ती,देयकांवर ‘एफएसएसएआय’ नोंदणी क्रमांक टाकणे बंधनकारक
बुलडाणा, दि.28 : अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे 8 जून 2021 च्या आदेशानुसार सर्व अन्न व्यावसायिकांना कॅश रिसीप्ट, पर्चेस, कॅश मेमो व देयक या सर्वांवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातंर्गत प्राप्त 14 अंकी परवाना व नोंदणी!-->…
नागझरी फाट्यावर दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी तर 2 जण जखमी.
MEHKAR
मेहकर रवींद्र सुरूशे - मेहकर चिखली रोड वरील नागझरी बु.जवळ दुचाकीच्या अपघातात तीन जण जखमी. सविस्तर माहिती अशी की, मेहकर चिखली रोडवर नागझरी बु.येथे मेहकर कडून चिखली कडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक MH28 BF4073 या मोटर सायकल वर!-->!-->!-->!-->!-->…
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना,अपघाती मृत्यू झाल्यास 2 लक्ष रूपयांची मदत
शेतकऱ्यांना अपघातातील जोखमीसाठी विम्याचे संरक्षण,शेतकऱ्यांना अपघातातील जोखमीसाठी विम्याचे संरक्षण
COVIDE - 19
बुलडाणा, दि.28 : राज्य शासनाने शेतकऱ्यांना शेती काम करताना अपघाती मृत्यू किंवा कायम अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
कोविडमुळे कुटूंब प्रमुखाचा मृत्यू झालेल्या कुटूंबांना ‘स्माईल’ योजनेचा आधार
बुलडाणा दि.28 : जगात थैमान घालणाऱ्या कोविड 19 या साथरोगामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटूंब प्रमुखाचा मृत्यू झाला असल्यास त्या कुंटूंबियांचे पुनर्वसन करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी एनएसएफडीसी, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले!-->…
तणनाशक फवारताना काळजी घ्या-कृषी विभागाचे आवाहन.
DEULGAON MALI
देऊळगाव माळी रवींद्र सुरूशे - देऊळगाव माळी व परिसरात सध्या सर्वच शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपून तन नाशक फवारणी सुरु आहे. तन नाशक फवारणी करताना शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. नाहीतर आपल्या थोड्याशा चुकीने उध्वस्त!-->!-->!-->…
सिंदखेडराजा तालुका काँग्रेस कमिटीची महत्वपूर्ण बैठक संपन्न
सिंदखेड राजा - २७ जून रोजी सिंदखेडराजा विश्रामगृहावर जेष्ठ नेते रमेशदादा कायंदे यांच्या अध्यक्षतेखाली व काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.आ. राहुलभाऊ बोंद्रे,तालुका समन्वयक विनोद प-हाड सर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ कायंदे,जेष्ठ!-->…

