Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सुनगाव मध्ये कृषी संजीवनी अंतर्गत कृषी विभागाचे…
गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी - तालुक्यातील सुनगाव येथे दिनांक एक जुलै रोजी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 21 जून ते एक जुलै दरम्यान कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या कृषी सप्ताहादरम्यान कृषी!-->…
गुटका माफियांच्या मुसक्या आवळा -मा.ना.डॉ.राजेंद्रजी शिंगणे
अन्न पदार्थात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाही करण्याचे देखील दिले आदेश
बुलढाणा - आरोग्यास हानिकारक असलेल्या गुटका विक्रीवर राज्य सरकारने बंदी घातलेली असतांना देखील मोठ्याप्रमाणात गुटका विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून!-->!-->!-->…
अपघात होवून एका शेतकऱ्यांच्या उपचार दरम्यान मृत्यू तर दुसऱ्या शेतकऱ्यांवर जालना येथील खाजगी…
सिंदखेड राजा - सिंदखेड राजा तालुक्यातील महारखेड येथील रुस्तुम गोवींद म्हस्के वय ५० वर्षे व प्रल्हाद रामकीसन जायभाये हे दोघेजण शेतामध्ये फेरणी दिवस असल्यामुळे सोयाबीन चे बियाणे आणण्यासाठी मोटार सायकल एम.एच २८ डी.बी.२४२९ महारखेड वरून किनगांव!-->…
विनापरवाना दारू वाहतूक करणाऱ्या चौघांना अटक सहा लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
CRIME
गजानन सोनटक्के जळगाव जा - जळगाव जामोद पोलीस विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या चौघांना बुधवार दिनांक 30 जून रोजी अटक करण्यात आली याबाबत जळगाव जामोद पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार!-->!-->!-->…
एबीपी माझा तर्फे डॉ.अनिल कुमार गाभणे यांना माझा कृतज्ञता सन्मान देऊन पुरस्कृत.
DR GABHANE
मेहकर रवींद्र सुरुशे - आज डॉक्टर्स डे … ! कोरोनाकाळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील मेहकर येथील वरिष्ठ हृदयरोग तज्ञ डॉ.अनिल गाभणे यांना " एबीपी माझा " तर्फे " माझा कृतज्ञता सन्मान " देऊन गौरविण्यात आले . डॉ!-->!-->!-->!-->!-->…
︎विवेकानंद आश्रमाचे मोफत फिरते रूग्णालय पोहचणार गावागावात !
जिल्हाधिकारी हिरवी झेंडी दाखवून उद्या करणार शुभारंभ…कोरोना पश्चात आरोग्य, स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग इत्यादी तपासणी विनामूल्य होणार
विवेकानंद आश्रम आरोग्य सेवेशी कटिबध्द असलेली सार्वजनिक संस्था आहे. गेल्या 50 वर्षांपासून संस्थेचे!-->!-->!-->…
नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आ.रायमुलकर यांनी केली पाहणी.
SANJAY RAYMULKAR
मेहकर रवींद्र सुरूशे. - 28 जूनला झालेल्या पावसामुळे मेहकर तालुक्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेले आहे. या नुकसानीचे पाहणे आज दिनांक 30!-->!-->!-->!-->!-->…
जेष्ठ शिक्षक श्री.अनिल गणपतराव साबणे सेवानिवृत्त झालेबद्दल सपत्नीक सत्कार
sabane sir
सिंदखेड राजा - जिजामाता माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय सिंदखेड राजा मधील जेष्ठ शिक्षक श्री.अनिल गणपतराव साबणे हे नीयत वयोमानानुसार आज दि.30 जुन 2021 रोजी सेवानिवृत्त झाले,त्यानिमित्ताने त्यांचा संस्थेचे अध्यक्ष मा.!-->!-->!-->!-->!-->…
बुलढाणा जिल्ह्यातील उपकेंद्र उभारणीच्या कामांना गती द्यावी-ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
मुंबई, दि. 30 : बुलढाणा जिल्ह्याच्या विद्युत पायाभूत आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेली उपकेंद्र उभारणीची कामे प्राधान्यक्रमाने पूर्ण करावीत, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. बुलढाणा जिल्ह्यातील ऊर्जा विभागाच्या कामांची!-->…
कृषि दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांशी संवाद
अंजनी बु ता. मेहकर येथील शेतकरी पुरूषोत्तम अवचार यांचा समावेश
KRUSHIDIN
बुलडाणा दि.30 : रब्बी हंगाम 2020-21 मधील राज्यस्तरीय पीक स्पर्धांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. या विजेत्या शेतकऱ्यांमधून चार निवडक शेतकऱ्यांचा सत्कार 1 जुलै!-->!-->!-->!-->!-->…

