Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
दुध प्रकिया व पशुसंवर्धन उद्योगांना 90 टक्के कर्ज; 3 टक्के व्याजात सूट
पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनालाभ घेण्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ठाकरे यांचे आवाहन
बुलडाणा, दि. 2 : सन 2020-21 वर्षापासून केंद्र शासनाने पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजना या नवीन योजनेस मंजुरी दिली आहे. सन 2021-22!-->!-->!-->…
खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू
शेतकऱ्यांनी 15 जुलै 2021 पर्यंत योजनेत सहभाग घ्यावाकापूस व सोयाबिनला 45 हजार रूपये विमा संरक्षणप्रति हेक्टरी कापसाला 2250, तर सोयाबीनला 900 रूपये हप्ताजिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी नियुक्त
बुलडाणा, दि. 2 : जिल्ह्यात!-->!-->!-->…
कोरोना अलर्ट : प्राप्त 2169 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 89 पॉझिटिव्ह
बुलडाणा, दि.2 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2258 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2169 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 89 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह!-->…
सुनगाव ग्रामपंचायतचा अजब गजब कारभार
गजानन सोनटक्के
गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ही मोठी ग्रामपंचायत असून नागरिकांना येथे दिवा कर घरकर पाणीपट्टी कराचा भरणा करावा लागतो परंतु ज्या नागरिकांकडे घर कर बाकी आहे
Gram Panchayat
अशा नागरिकांना!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
अस्तित्व म्हणजे नेमक काय असत ?
AMOL GHIRKE
अस्तित्व म्हणजे नेमक काय असत ? फक्त जन्माला येण आणी किडयामुंग्यासारख जीवनाचा खरा आंनद न घेता नकळत जिवनाचा धाग तुटणे याला जिवन म्हणता येणार नाही.जिवनाचा खरा आनंद मनुष्याला घेता आला पाहिजे.सगळे जिवन जगतात म्हणुन आपण जगायचे का!-->!-->!-->…
तुमच्या कडून काय होते करून घ्या माझे कोणीही काहीही वाकड करू शकत नाही , माझ्ये वरपर्यंत सबंध आहे…
बुलढाणा ( मातृतीर्थ लाईव्ह वृत्त ) - बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील सायळा येथे राशन दादागिरी गावातील काही राशनधारक राशन आणण्यासाठी गावातील राशनदुकानात गेले असता राशनदुकानदार यांना गावातील राशनधारकांनी राशनवाटपाची पावती!-->…
किनगावराजा येथील शेतकऱ्याचा कृषी विभागकडुन सत्कार.
VIKEL TE PIKEL
किनगावराजा(प्रतिनिधी सचिन मांटे)- सिंदखेडराजा तालुक्यातील किनगावराजा मधील शेतकरी ज्ञानेश्वर नारायण जाधव काही दिवसापूर्वी यांनी सेंद्रिय पद्धतीने मिरचीची शेती (१०गुंठे चे शेडनेट ६०×१५०)करून १ लाख रुपयाचे उत्पन्न मिळवून!-->!-->!-->…
खासदार सुप्रिया सुळे याच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप
NCP
सिंदखेडराजा - सिंदखेडराजा . शहर राष्ट्रवादी कॉग्रेस कडुन आज ता 30 रोजी शहरातील डॉ म्हस्के याचे जिजाऊ हॉस्पीटल व डॉ किंगर याचे राजमाता हॉस्पीटल मध्ये रूग्नाना फळ वाटप करण्यात आलेखा सुप्रिया सुळे याच्या वाढदिवसानिमित्त शहरातील!-->!-->!-->…
गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने जाहीर केली नवी नियमावली…
मुंबई - संपूर्ण महाराष्ट्राला गणेशोत्सवाचे वेध लागले आहे , गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही करोनाचं विघ्न उत्सवावर कायम आहे. त्यामुळे सरकारकडून गणेशोत्सवासंदर्भात काय निर्णय घेतला जातो व जाहीर होतो याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या . अखेर ठाकरे!-->…
कृषि दिन निमित्याने अमरावती शहरात विविध कार्यक्रमे संपन्न.
अमरावती - कृषि शास्त्र समुह महाराष्ट्र, कृष्णार्पण फाऊंडेशन अमरावती तसेच श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती यांच्या मार्फत आज भव्य रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित आले.वसंतराव नाईक यांच्या जंयती निमित्याने महाराष्ट्रात कृषि दिन!-->…

