Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
पावसामुळे परिसरातील पिकांवर पडले पांढरे ठिपके / परिसरातील शेतकरी भयभीत
दिनांक 21 जुलै मध्यरात्री झालेल्या पावसानंतर 22 जुलै रोजी सकाळी परिसरातील सूनगाव सह जळगाव जा तालुक्यात कपाशी सोयाबीन व इतर सर्वत्र पिकावर झालेल्या पावसामुळे पांढऱ्या रंगाचे ठिपके पिकावर आढळून आले जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव परिसरासह!-->…
खरीप हंगाम 2021 साठी पिक स्पर्धा जाहीर – शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे
बुलडाणा दि.22 : राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा!-->…
सुनगांव येथील अनियमित विद्युत पुरवठामुळे नागरिकांचे विद्युत वितरण कार्यालयासमोर उपोषण सुरू
गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी :- तालुक्यातील सुनगांव येथील विद्युत पुरवठा हा या ना त्या कारणाने नेहमी चालू बंद करण्यात येत असतो त्यातच दोन महिने अगोदर सुनगांव गावठाण फिडर वरील ट्रि कटिंग च्या नावाने चार दिवस सतत सकाळी सात ते दुपारी!-->…
अनोळखी 65 वर्षीय वृद्ध इसमाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला…
गजानन सोनटक्के जळगांव जा. प्रतिनिधी : जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या सुनगाव येथील वनविभागाच्या भिंगरा पूर्व एक बीडमध्ये एका अनोळखी 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ!-->…
आगामी निवडणुकीत स्वराज्य संस्थेवर पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागा – खा प्रतापराव…
संग्रामपुर - शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात शिव संपर्क मोहीमेला सुरवात झाली असुन गाव तेथे शिवसेनेची शाखा स्वर्गीय बाळासाहेबांचे आचार विचार पक्षाचे ध्येय धोरण पक्षाचे कार्य जसे २० टक्के राजकारण ८०!-->…
इसरुळ येथे घाणीचे साम्राज्य..! डेंग्यूसदृश व्हायरल तापाची साथ पसरली
भिकनराव भुतेकर इसरूळ - इसरूळ येथील ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे व आरोग्य विभागाच्या दुर्लक्षतेमुळे गावामध्ये अस्वच्छता पसरली असुन घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे मागील ८ ते १० दिवसापासून अनेक बालकांना डेंग्यूसदृश्य अशा!-->…
मडाखेड येथील त्या बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला गावातीलच विहरीत..
गजानन सोनटक्के जळगांव जा. प्रतिनिधी :- जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड येथील मंगेश गायगोल यांची बहीण वनिता हीचा विवाह खामगाव तालुक्यातील घाणेगाव येथील पुरुषोत्तम सीत्रे यांच्या सोबत झाला होता. तिचे माहेर हे मडाखेड होते.ती काही दिवस अगोदर!-->…
सहकार ची 100% निकालाची परंपरा कायम. दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न…
मार्च 2021 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीच्या मंडळ परीक्षेचा ऑनलाईन निकाल नुकताच 16 जुलै रोजी जाहीर करण्यात आला आहे यामध्ये स्थानिक केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी!-->…
सोयाबीनवरील खोडमाशी व चक्रीभुगा किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करावे
बुलडाणा :- जुन महिण्याच्या पहिल्या पंधरवाड्यातील पाऊस मानानंतर ज्या शेतक-यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. त्यांचे पिक सद्यस्थितीत 25 ते 30 दिवसांचे आहे. या सोयाबीन पिकांवर खोडमाशींचा प्रादुर्भावास सुरूवात झाली आहे. अमरावती व नागपूर!-->…
२२ जुलै रोजी होणाऱ्या पिकवीम्या संदर्भातील बैठकीत पिकवीमा मंजूर करा अन्यथा न्यायालयीन लढाई लढू…
गजानन सोनटक्के जळगाव जा - आम्ही एल्गार संघटनेच्या वतीने गेली ८ महीने झाली सातत्याने खरिप पिकवीमा २०२० मिळावा त्या संदर्भात आंदोलने, पाठपुरवठा करित आहोत. आपणास त्या संदर्भात बुलढाणा जिल्ह्यातील खरिप हंगामाची वास्तविक परिस्थिती व हवालदिल!-->…

