Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

मेंढपाळांना चराई क्षेत्र व पासेस उपलब्ध करून द्या. एआय एम आय एम चे वनपरिक्षेत्र अधिकारी व उपविभागीय…

गजानन सोनटक्के जळगांव जा.तालुका प्रतिनिधी :- जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम सुनगाव परिसरातील धनगर समाज बांधवांचा वंशपरंपरागत शेळी व मेंढी पालन करण्याचा पिढीजात व्यवसाय आहे.धनगर मेंढपाळ बांधवावर कोरोना महामारी मुळे सध्या नैसर्गिक संकट

शेतकऱ्यांच्या पिक विम्याच्या साठी आज पासून कृषी आयुक्त पुणे कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू

गजानन सोनटक्के जळगाव जा - मागील वर्षीच्या खरीप हंगामात पिकांना लागलेला खर्चही निघाला नाही . आनेवारी ५० पैशाच्या आत आहे अशा एकूणच परिस्थिती मुळे यावर्षी अनेक शेतकरी खरिपाची पेरणी करू शकले नाहीत.. विमा भरपाईची मागणी करून शेतकरी थकले

अज्ञात व्यक्तीची ओळख पटवण्याचे पोलिसांनी केले आवाहन.

रवींद्र सुरुशे - चिखली मुंगसरी फाटा येथून डोक्याला मार लागलेला एक ६५ वर्षीय वृद्ध बुलडाणा येथील जिल्हा रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेने भरती केला . वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले . त्याच्याजवळ कुणीच नातेवाइक नाहीत .

शेंदुरजन येथे विवीध विकास कामाचे लोकार्पण पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले

शेंदुरजन श्रीकृष्ण शिंगणे - जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे यांच्या हस्ते शेंदुरजन येथे विवीध विकास कामाचे लोकार्पण करण्यात आले व डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी गावकऱ्यांच्या समस्या जानुन घेतल्या

मातृतीर्थात छत्रपती शिवरायांचा भगवा डौलाने फडकू लागला ….

dwaj सिंदखेड राजा - स्वराज्य जननी माँ जिजाऊ साहेबांच्या माहेरी राजे लाखोजीराव जाधव यांच्या सिंदखेड राजा नगरीत ऐतिहासिक मोती तलाव या तलावाच्या मधोमध छत्रपती शिवराय यांचा भगवा ध्वज उभारण्यात आला. हा ध्वज उभारण्याचा संकल्प सिंदखेड राजा

राजे लखोजीराव जाधव यांचा स्मृतिदिन घरीच साजरा करावा

शिवाजी राजे जाधव सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी तारीख 23 युगपुरुष राजे लखुजीराव जाधव यांचा स्मृतिदिन 25 जुलै रोजी असून यावर्षी वैश्विक महामारी असल्याकारणाने अशा काळामध्ये सर्वांनी आपल्या घरुनच राजे लखोजीराव जाधव यांना अभिवादन करावे असे

खरीप हंगाम 2021 मध्ये पीक नुकसानीच्या पूर्वसूचना शेतकऱ्यांनी विमा कंपनीला द्याव्यात

बुलडाणा दि. 23 :  खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबविली जात आहे. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calamities) या जोखिमेच्या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित

आज जिल्यात कोरोना अहवाल 02 पॉझिटिव्ह.

बुलडाणा दि. 23 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1096 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1094 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 2 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह

ठाकरे सरकार करणार जलयुक्त शिवार योजनेच्या सहा लाख 31 हजार कामांची चौकशी……

मातृतीर्थ लाइव्ह वृत्त - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांक्षी असलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्या होत्या. या अनुषंगाने ठाकरे सरकारने माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांच्या

रेल्वे मंत्रालयाने मुंबई नागपूर हाई स्पीड रेल कॉरिडॉर साठी डीपीआर तयार करण्याचे अधिकार दिले …

प्रतिनिधी सचिन मांटे - मुंबई नागपूर हाई स्पीड रेल कॉरिडॉर प्रकल्पाच्या पर्यावरण आणि सामाजिक विषयाबाबत माहिती , जनमत व सार्वजनिक सल्ला मसलती बाबत बुलढाणा जिल्याचे जिल्हाधिकारी ,अधिकारी व प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत नियोजन भवन