Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
फिचर
काचनेरच्या शिवप्रसादचा नॅशनल रेकॉर्ड
टेंभुर्णी दि. (सिद्धेश्वर जाधव) काचनेराचा "शिवप्रसाद प्रल्हाद जाधव" जो सध्या देऊळगाव राजा स्थित आहे.शिवप्रसादने दोन मिनिटामध्ये Android system हॅकिंगसाठी प्रवेश मिळवला आणि स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेर्याला अनुमती मिळवली,Android system ची!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मुंबई येथील स्व. रमेश देवधर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विवेकानंद कोविड सेंटरला 100 वेपोरायझरची…
जीवलगाचा विरह त्यांच्या पश्चात खूप जाणवतो. त्यांचं असणं, त्यांचं वागणं सदैव स्मृतिंना उजाळा देत राहतं. त्याची केवळ आठवण केल्यानेच जगण्यातला विश्राम मिळतो असं नव्हे तर गेलेल्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण त्यांच्या स्वप्न पूर्ततेसाठी कसे!-->…
Read More...
Read More...
जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपणाने साजरा करावा..वनश्री.जनाबापू मेहेत्रे
पर्यावरणाला गृहित धरण्याच्या मानवी प्रवृत्तीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.त्याचा सर्व सजीव सृष्टीवर विघातक परिणाम होत आहे.यातूनच पर्यावरणा बाबतच्या जागृतीची गरज निर्माण झाली.म्हणूनच 1972 साली युनोच्या सर्वसाधारण सभेने मानव व पर्यावरण या!-->…
Read More...
Read More...
मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान तालुका उपाध्यक्षपदी निलेश पठाडे तर तालुका संपर्कपदी कृष्णा तायडे .
NILESH PATHADE
जाफ्राबाद ( सिध्देश्वर जाधव ) - मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान जाफ्राबाद तालुकाउपाध्यक्षपदी निलेश पठाडे तर जाफ्राबाद तालुकासंपर्कपदी कृष्णा तायडे" यांची नियुक्ती करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित दादा चव्हाण!-->!-->!-->…
Read More...
Read More...
जालना हॉस्पिटल अंबड चौफुली जालना येथे Cathlab चा शुभारंभ.
जालना - चार वर्षांपासून जालना हॉस्पिटल अंबड चौफुली जालना येथे दोन-तीन जिल्ह्यातून व जवळपास 11-12 तालुक्यातून येणाऱ्या सर्वसाधारण व गोरगरीब रुग्णांवर अविरत चांगल्यात रुग्णसेवा देत आलं आहे.हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णांना अँजिओग्राफी व गरज!-->…
Read More...
Read More...
पश्चिम रेल्वे मुंबई येथे ३५९१ पदांची मेगाभरती.
मुंबई - पश्चिम रेल्वे मुंबई येथे ३५९१ उमेदवारांची भरती प्रक्रिया , अर्ज करण्याची तारीख २५ मे ते २४ जून २०२१ पर्यंत आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता , निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा!-->…
Read More...
Read More...
अ. भा. मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी सुरेश पारधे
सिंदखेडराजा:- तालुक्यातील तांदुळवाडी येथील सुरेश पारधे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या बुलडाणा जिल्हा कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
SURESH PARADHE
मराठी भाषेच्या विकासासाठी प्रयत्न तसेच नवोदित साहित्यिकांना!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
दे.माळी शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा !
SGBAU AMRAVATI
रवींद्र सुरुशे मो.९६७३०४९३४२ मेहकर : (बुलढाणा) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या 37 व्या दीक्षांत समारंभ नुकताच आभासी पद्धतीने थाटात पार पडला.दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ,!-->!-->!-->…
Read More...
Read More...