Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

पुण्यामधील गोळीबाराच्या घटनेत पिस्तूल पुरविणारा शेगांवचा आरोपी पोलीसांच्या ताब्यात

शेगाव : पुणे येथील खडकवासला जवळील कोल्हेवाडीत कारमधून जाणार्‍यावर गोळीबार करण्याचा एकतर्फी प्रेमातून प्रकार काल घडला होता. याप्रकरणी हवेली पोलिसांनी अक्षय उर्फ रावण चंद्रकांत उभे (रा.कोल्हेवाडी) या आरोपीस अटक केली असून आरोपीला पिस्तूल ही

घाट नसलेल्या ठिकाणाहून रेती उपसा सुरुच वरिष्ठ घेणार का दखल ? हा कोडगेपणाचा कळस झाल्याची चर्चा

RETIGHAT सिंदखेडराजा:- घाट नसलेल्या ठिकाणाहून अखंड रेती उपसा व वाहतूक सातत्याने सुरुच आहे. त्यासाठी फक्त मार्ग बदलून वाहतुकीचा प्रकार संगन्मतातून दिसून येत आहे. यामुळे शासकीय यंत्रणेचा फोलपणा व कोडगेपणा व आतून लागेबांधे असल्याचे चित्र

दीड वर्षाच्या पोटच्या मुलास दिला गळफास पित्यानेही केली लावून आत्महत्या…

BAPLEK गजानन सोनटक्के जळगाव जा . संग्रामपूर तालुक्या मधील कुंदेगाव येथील 26 वर्षीय जन्मदात्यानेच दीड वर्षाच्या मुलासह स्वतःच्या शेतातील निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली . सदरील घटना दिनांक 28 मे च्या सकाळी

भाजपा कार्यकर्ता मारहाण; एका फौजदारासह पाच पोलीस निलंबित ;जिल्हा पोलिस अधीक्षक यांची कारवाई.

जालना प्रतिनिधी :/भाजप युवा मोर्चा पदाधिकारी शिवराज नारियालवले यांना काठी तुटे पर्यंत मारहाण करतांनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वच वृत्तपत्रानी सदरील प्रकरण लावून धरले . भाजप नेते व माजी मुख्यमंत्री / विरोधीपक्ष नेते

लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढणार ? नवी नियमावली येणार..

Lokdown महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढणारी संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 जून पर्यंत महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये लॉकडाऊन कडक निर्बंधासह घोषित केला होता. 1 जूननंतर लॉकडाऊन उघडणार

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाची फेररचना बुलढाणा जिल्यातील डॉ विशाल इंगोले लोणार…

लोणार दि. २8; महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळावर डॉ. श्रीधर तथा राजा दीक्षित यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली असून अध्यक्ष व ३० सदस्यांची पुढ़ील तीन वर्षाच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती

जिल्ह्यामध्ये कुतूहल मेहकर जवळ आढळले हेमाडपंथी मंदिराचे अवशेष .

बुलढाणा जिल्यातील मेहकर - जानेफळ रस्त्यावरील शहर नजिक एका शेतालगतच्या नाल्याचे खोदकाम सुरू असताना खोदकामात हेमाडपंथी मंदिराचे अवशेष आढळले आहे . 27 मे रोजी सकाळी कामावरील मजूर अनिल महादेव इंगळे यांच्या शेतात खोदकाम करत असताना खोदकामात

नवीन पीक कर्ज आणि कर्जाचे पुनर्गठन तात्काळ वाटप करणेबाबत जिल्ह्याधिकारी श्री. एस. राममूर्ती यांना…

pikkarj गजानन सोनटक्के जळगाव जा बुलढाणा जिल्ह्यासह जळगांव जा.तालुक्यात देखील शेतकरी वर्ग हा पेरणी पूर्व मशागती च्या कामामध्ये व्यस्त आहे. परंतु तालुक्यातील शेतकरी बांधवासमोर पेरणी कशी करावी हा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. मागील

शिवसेना खासदार-आमदारांनी घेतली टास्क फोर्स समिती अध्यक्ष डॉ. तात्याराव लहाने यांची भेट..!

Dr.Tatyarao Lahane शिवसेना खासदार प्रतापराव जाधव व शिवसेना मेहकर आमदार संजय रायमुलकर यांनी काल मुंबई येथे कोवीड टास्क फोर्स समिती अध्यक्ष डॉक्टर तात्याराव लहाने यांची भेट घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील कोवीड परिस्थितीवर चर्चा केली. बुलढाणा

नगर परिषद च्या विशेष सभेमध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धरले धारेवर..

गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी:- स्थानिक जळगांव जामोद नगरपालिके ची दिनांक 25/05/ 2021 रोजी विशेष सभा पार पडली.या सभेमध्ये काँग्रेस गटनेते अर्जुन घोलप, शिवसेना गटनेते गजानन वाघ नगरसेवक सर्वश्री श्रीकृष्णा केदार,रमेश ताडे, एडवोकेट संदीप