Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

खत दुकानदार जादा भावाने खत विक्री करत असेल तर शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संपर्क साधावा.:…

शेगाव : प्रतिनिधीमा. राजू शेट्टी साहेब(स्वस्थापक अध्यक्ष स्वा.शे. संघटना) यांनीकेंद्र सरकारच्या वाढलेल्या खत दरा विषयी पुकारलेल्या राज्य व्यापी आंदोलनाचा धसका घेत केंद्र सरकारने खतावरील वाढलेल्या किमती कमी केल्या.परंतु खत दुकानदारांनी

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्राचार्यांना निवेदन – सिद्धेश्वर जाधव

जाफ्राबाद, - दि. ३० कोरोनाच्या पाश्वभूमीवर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरणे जिकरीचे झाले आहे. शैक्षणिक संस्था मात्र कोणत्याही प्रकारची तडजोड करायला तयार नाहीत. SHIDESHWAR JADHAV राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या

लॉकडाऊन मधुन प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना वगळण्यात यावे . -MSCEIA चे सहसचिव अरूण चांडक यांची मागणी

Arun Chandak शेगांव - कोविड काळात राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या आहे . त्यात लहान लहान प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुध्दा भरडल्या जात आहे . अस्या संस्था चालकांना मागील २ वर्षापासुन आपले कुटूंब चालवीणे कठीत झाले असुन

जिल्ह्यात आज ११३ नवीन पॉझिटिव्ह सिंदखेडराजा तालुक्यातील ०६ व देऊळगावराजा तालुक्यातील ०४ व्यक्तींचा…

UPDATE सिंदखेडराजा - जिल्ह्यात आज ११३ नवीन पॉझिटिव्हसिंदखेडराजा तालुक्यातील ०६ व देऊळगावराजा तालुक्यातील ०४ व्यक्तींचा समावेश.०५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार २४०८ कोरोना अहवालांपैकी ११३ रुग्णांचे

दे.माळी शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा !

SGBAU AMRAVATI रवींद्र सुरुशे मो.९६७३०४९३४२ मेहकर : (बुलढाणा) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या 37 व्या दीक्षांत समारंभ नुकताच आभासी पद्धतीने थाटात पार पडला.दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ,

त्या पत्रकारांना दिवा लावून अर्पण केली श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबीयांकडे लक्ष वेधले जाऊन मदत…

बुलडाणा :- फ्रंट लाईन वर्कर म्हणून वृत्त संकलनाचे काम करतांना कोरोना संसर्ग होऊन मृत झालेल्या राज्यभरातील पत्रकारांना आज दि. ३० मे, रविवारी रात्री ७.३० वा. राज्यभर ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ह्यातून शासनाचे लक्ष वेधले जाऊन,

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या संबंधी अपशब्द वापरणाऱ्या नराधमास अटक करण्यासाठी पोलीस ठाण्यात…

अंबड-अंबड तालुक्यातील पांगरखेडा येथील शंकर लाला कान्हेरे या समाज कंटकाने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी व्हाट्सअप्प ग्रुपवर अपशब्द वापरल्या प्रकरणी काल दि.२८.०५.२०२१ रोजी रात्री ११ वाजून २२ मिनिटांनी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सख्या भाऊजीने मावस भाऊ व मित्राच्या सहाय्याने केला साल्याचा खून.

जालना /प्रतिनिधी - सख्या भाऊजीने मावस भाऊ व मित्राच्या सहाय्याने साल्याचा खून केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील चांदाई एक्को परिसरात घडली असून हसनाबाद पोलिसांनी तपासाची चक्रे जलद फिरवत आरोपीना अटक केली ,या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ माजली

मोबाईल नको पाहू अभ्यास कर म्हणणाऱ्या जन्मदात्या वडिलांचा मुलांनेच केला खून.

प्रतिनिधी रवींद्र सुरुशे मेहकर बुलढाणा - मेहकर शहरातील समता नगर परिसरात काल रात्री नऊ वाजे दरम्यान मनोरुग्न मुलानेच रागाच्या भरात कुरहाडी ने वार करून वडिलांचा खून केल्याची घटना घडली . Gajanan Gawai या बाबत मेहकर पोलीस निरीक्षक

आरोग्य केंद्र म्हणजे असून अडचण नसून खोळंबा मनमानी कारभाराला बळी पडतात रुग्ण

ADGAON RAJA सिंदखेडराजा प्रतिनिधी :- तालुक्यातील आडगाव राजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून आपल्या मर्जीतील लोकांना लस देणे व मनमानी करीत इतरांना अरेरावी तसेच मगृरीने उर्मटपणाची वर्तणूक देणे हा प्रकार