Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्याने काँग्रेस कार्यकर्ते उस्साहीत ठोक भूमिकेची अपेक्षा .

NANA PATOLE शेगांव प्रतिनिधी : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदभार घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारले आहे.त्यांनी आक्रमकपणे केलेला भाजप विरोध सर्वसामान्य जनतेला चांगलाच भावला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

शिवराज्याभिषेक दिनाचा नगरपरिषद ला पडला विसर

NAGAR PARISHAD गजानन सोनटक्के जळगाव जा- दिनांक 6 जून 2021 रोजी संपूर्ण राज्यभरच नव्हे तर देशभर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दिन संपन्न झाला.हा सोहळा राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संपन्न होत असतांना

दुचाकी समोर कुत्रा आडवी आल्यामुळे अपघात: मेहकर चे आरएफओ सुरेश काळूसे यांचे निधन

सिंदखेडराजा(प्रतिनिधी सचिन मांटे)दुचाकी समोर कुत्रा आडवा आल्यामुळे अपघात झाल्यानंतर मेहकर चे आरएफओ सुरेश कारभारी काळूसे यांचे आज ९ जून रोजी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान निधन झाले.बुलढाणा येथे पाळणाघर येथे राहणारे काळूसे हे

आंतरजातीय- आंतरधर्मीय व आंतर राज्जीय विवाह (मंगलपरिणय) बौद्ध पध्दतीनुसार पार…

nalanda जालना - नालंदा बुद्ध विहार संघभूमी नागेवाडी येथे पूज्य भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थविर यांच्या आदेशान्वये व दारक दारिका यांच्या स्वेच्छेने नालंदा बुद्ध विहार या ठिकाणी आंतरजातीय- आंतरधर्मीय व आंतर राज्जीय विवाह (मंगलपरिणय)

35 वर्षीय तरुणाची दोरीच्या साहाय्याने गळफास घेत केली आत्महत्या…

suside गजानन सोनटक्के जळगाव जा जळगांव जा.तालुका प्रतिनिधी :- जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील विठ्ठल मंदिर परिसरात राहणाऱ्या किसन नारायण धर्मे वय 35 वर्ष या तरुणाची स्वतःच्या घरातच छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत

MHT-CET-2021 प्रवेशपरीक्षा अर्ज भरणे सुरु.

MHT-CET-2021 MHT-CET-2021 प्रवेशपरीक्षा अर्ज भरणे सुरु झाले आहे . B.E. /B.Tech, B. Pharmacy, B.Sc.Agriculture प्रथमवर्ष प्रवेशासाठी आवश्यक प्रवेश परिक्षा म्हणजेच एमएचटी.सीईटी २०२१ प्रवेश परिक्षेच्या आँनलाईन अर्जची नोंदणी आज पासून सुरू

मोबाईल दुकाने फोडणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखाचे जाळयात

MOBILE CHOR रवींद्र सुरूशे - ८ जुने रोजी मोबाईल दुकाने फोडणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखा , बुलडाणाचे जाळयात मा.पोलीस अधिक्षक श्री अरविंद चावरिया साहेब यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक श्री बळीराम गिते साहेब यांचे आदेशाने

पावसाने विहीर कोसळून खुदनापूर येथील शेतकऱ्यांची 6 लाख 25 हजार रुपयांचे नुकसान

VIHIR मेहकर - मेहकर तालुक्यातील खुदनापूर येथील शेतकरी निंबाजी आत्माराम लखाडे यांच्या शेतातील विहीर कोसळून 6 लाख 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे खुदनापूर येथील शेतकरी निंबाजी लखाडे यांच्या मालकीची जमीन गट नंबर 10 क्षेत्रफळ 2 हेक्टर असून

विद्यार्थ्यांना आरक्षीत जागेवर प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य

STUDENT RESERVATION बुलडाणा - : तंत्र शिक्षण संचालनालयाच्या सुचनेनुसार सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सामायिक प्रवेश परिक्षेचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येण्याची शक्यता आहे. आरक्षीत जागेवर प्रवेश घेवू

आर आर पाटील सुंदर गाव स्पर्धेत ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा

RR PATIL SUNDAR GRAM बुलडाणा : शासनाच्या ग्राम विकास विभागाने 20 मार्च 2021 रोजीच्या शासन‍ निर्णयानुसार आर आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना जाहीर केलेली आहे. या योजनेकरीता कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून देण्यात आलेला आहे.