Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी केली मागणी गोहगांव ते कह्राळवाडी शेत पाणंद रस्ता खुला करावा…

मौजे गोहगांव ते कह्राळवाडी शेत पानंद रस्ता नकाशा प्रमाणे रेकॉर्डला असून सर्वे नंबर 3 गट नंबर 144 चे मालक श्री सदाशिव दांदडे दांदडे व सर्वे नंबर 2 मधील गट नंबर 179 चे मालक सौ लता रामभाऊ दांदडे व सर्वे नंबर 2 मधील गट नंबर 178 चे मालक श्री

पीककर्ज वाटपात शेतकऱ्यांची अडवणूक खपवून घेतली जानार नाही- स्टेट बँके ला दिला आंदोलनाचा ईशारा.

सिंदखेड राजा रवींद्र सुरूशे - अंकुर ऊल्हासराव देशपांडे यांचेसहकार्‍यासमवेत भारतिय स्टेट बँके साखरखेर्डाला दिला आंदोलनाचा ईशारा..करोना या महामारीच्या व लॉकडॉऊनमुळे, सद्यस्थितीत शेतकरी हवालदिल झालेले आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक

अचानक पडलेल्या पावसामुळे भुमराळा येथील नदीपात्रात विस वाहनं अडकली, बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न…

BHUMRALA लोणार प्रतिनिधी - लोणार तालुक्यातील भुमराळा येथे वाळुचा लिलाव झालेला असुन अनेक ठिकाणांहून वाळू नेण्यासाठी वाहने भुमराळा वाळू घाटांवर येत असतात मात्र अचानक मंगळवारी रात्री व आज बुधवारी वादळीवाऱ्यासह पाऊस आल्याने खडकपुर्णा लगत

कपाशीचे कोवळे पिक फस्त शेतकरी त्रस्त हरिणांचा हैदोस वनविभागाने बंदोबस्त करण्याची गरज

ANIMAL गजानन सोनटक्के जळगाव जा :- सूनगाव परिसरातील उसरा शेतशिवारात वन्यप्राण्यांनी हौदोस सुरू केल्यामुळे हरीण व रोही नुकतीच लागवड केलेल्या कपाशी पीक फस्त करीत आहे त्यामुळे उसरा शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील विहरींना पाणी कमी असल्याने

निवड यादीतील प्रवेशाला 11 जुन पासुन प्रारंभ शैक्षणिक वर्ष 2021- 22 ची आरटीई 25 टक्के प्रवेश…

RTE ADMISSION बुलडाणा : - जिल्हयातील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम- 2009 नुसार दरवर्षी प्रमाणे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. सदर

युवकांनी पोलीस भरती ऑनलाईन प्रशिक्षण शिबीरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा – सौ.अनुजाताई सावळे…

देऊळगाव राजा प्रतिनिधी - ०८ जुन २०२१ ला मा.ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या संकल्पनेतून ऑक्सफर्ड इंटरनेशनल स्कुल देऊळगांवराजा येथे सहकार महर्षी भास्कररावजी शिंगणे साहेब मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र देऊळगांवराजा व्दारे मोफत पोलीस

कोरोना अलर्ट : प्राप्त 4004 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 74 पॉझिटिव्ह

बुलडाणा दि.9 - : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4078 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4004 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 74 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह

माध्यमिक/ उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील विद्यार्थ्यांना क्रीडा गुण सवलत गुण प्रस्ताव सादर करावे

SPORT  बुलडाणा दि. 9 - :    माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या जिल्हा, विभाग, राज्य स्तरावरील क्रीडा स्तरावरील स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत

जिल्हाधिकारी यांचेहस्ते जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळाचे विमोचन

CRICKET बुलडाणा- दि. 9 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने संकेतस्थळाचे निर्माण करण्यात आलेले आहे. या संकेतस्थळावर बुलडाणाविषयी संक्षिप्त माहिती, क्रीडा विषयक योजना व उपक्रमांची माहिती, शासन निर्णय, अनुषंगिक अर्ज तसेच

भूजलाशयीन मच्छिमारी सहकारी संस्था, मत्स्यकास्तकार यांनी मत्स्यबोटुकलीची मागणी नोंदवावी

MACHIMAR बुलडाणा, (जिमाका) दि. 9 : सन 2021 या आर्थिक वर्षाचा भारतीय प्रमुख कार्प अर्थात कटला, रोहू, मृगळ माशांचा प्रजनन हंगाम जुलै 2021 पासून मत्स्यव्यवसाय विभागाचे मत्स्यबीज उत्पादन केंद्र, कोराडी, ता. मेहकर येथे जुलै महिन्याच्या