Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

डाक अदालतीचे 23 जुन रोजी आयोजन

Dak Adalat बुलडाणा दि.16: - बुलडाणा डाक विभागाच्यावतीने बुधवार, 23 जुन 2021 रोजी सकाळी 11 वाजता डाक अधिक्षक यांच्या कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. डाक विभागाच्या कामा संबधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्याच्या आत

महाडिबीटी प्रणालीतंर्गत शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यास 30 जुन पर्यंत मुदतवाढ

बुलडाणा दि. 16 :- महाडीबीटी प्रणालीवर सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण, परीक्षा शुल्क व इतर योजनांचे महाविद्यालय स्तरावर अर्ज

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पदेशात शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती

18 जुन 2021 पर्यंत अंतिम मुदत,अर्ज swfs.applications@gmail.com ईमेलवर सादर करावा बुलडाणा दि.16: परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनामार्फत शिष्यवृत्ती

ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीला आता हेल्पलाईन 14567 हा टोल फ्री क्रमांक

बुलडाणा दि.16 :-  ज्येष्ठ नागरिकांच्या राष्ट्रीय हेल्पलाईन लवकरच सुरू करण्यात येणारआहे. या हेल्पलाईनचा क्रमांक 14567 राहणार असून ही राष्ट्रीय हेल्पलाईन असणार आहे. सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार मार्फत देशभरातील ज्येष्ठ

महाआवास अभियान अंतर्गत लाभार्थ्यांचा ई गृहप्रवेश प्रतिनिधीक स्वरूपात चावीचे वितरण

बुलडाणा दि.16 : - ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात महाआवास अभियान राबविण्यात आले. या अभियानातंर्गत भूमीहीन पात्र लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करणे, घरकुलाचे बांधकाम पूर्ण करणे, मनरेगा अंतर्गत प्रशिक्षण, जल जीवन मीशन, स्वच्छता

हरभरा खरेदी सुरळीत सुरू ; 18 जुनपर्यंत नोंदणी 25 जुन पर्यंत खरेदी सुरू राहणार

बुलडाणा दि.16 : नाफेडच्यावतीने हमीदराने हरभरा खरेदी करण्यात येत आहे. हरभरा खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची 15 फेब्रुवारी ते 17 मे 2021 पर्यंत नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर लॉकडाऊन लागल्यामुळे शेतकऱ्यांची नोंदणी होऊ न शकली नाही. शासनाने 8

जोरदार पावसामुळे सवडद येथील रपटा वाहून गेला ऐन पेरणीपूर्वी शेतकरी अडचणीत

BRIAGE सिंदखेड राजा प्रतिनिधी - काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील सवडद ते गजरखेड मार्गावरच्या नाल्यावर असलेला रपटा वाहून गेला आहे. त्यामुळे पेरणीची कामे खोळंबण्याची शक्यता आहे.सवडद येथून गजरखेडकडे जाण्यासाठी मार्ग

अखेर प्रशांत डिक्कर सह कार्यकर्त्यांचे संग्रामपुर पोलिस ठाण्यातच उपोषण सुरू…

Prashant dikkar गजानन सोनटक्के जळगाव जा - स्वाभिमानी चे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना पहाटेच संग्रामपुर पोलिसांन कडुन अटक.पिक विमा प्रश्नावर आमदारांना बोलते करण्यासाठी आ.संजय कुटे यांच्यनिवासस्थानी करत असलेल्या आंदोलनाचा धसक्याने

जिल्ह्यात आज ३७ पॉझिटिव्ह ..संग्रामपूर,मलकापूर, मोताळा तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या निरंक…

सिंदखेडराजा :- आज दि. १६ जून, बुधवारी हाती आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील २६२९ कोरोना अहवालामध्ये एकूण ३७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ०१ कोरोना बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्णसंख्या

खुनाची शिक्षा होणार कोणास ? आरोपीची स्तुती करतात पोलीस अधिकारी – मृतकाच्या पत्नीचे निवेदन

अन्यथा विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा सिंदखेडराजा:- सिंदखेडराजा तालुक्यातील रुम्हणा येथील रंगनाथ खेडकर या खून प्रकरण तपासात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय मृतकाच्या पत्नीने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता हा तपास