Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अकोला विभागाची विभागस्तरीय बैठक संपन्न

TELI SAMAJ अकोला-विष्णुपंत मेहरे विभागीय अध्यक्ष , अकोला विभाग-रमेश आकोटकारविभागीय सचिव , अकोला विभाग. कोरोना काळातील केलेल्या कार्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा च्या च्या अकोला विभागाची विभागस्तरीय बैठक राज

खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली खुरमपुर येथे सांत्वनपर भेट

KHURAMPUR लोणार,विष्णु आखरे पाटील - लोणार तालुक्यातील खुरमपुर येथील डिंगाबर अण्णा डोंगरे यांचे काही दिवसांपासून पुणे येथे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले होते. डिंगाबर अण्णा डोंगरे एक शिवसैनिक होते त्याचबरोबर अत्यंत मनमिळावू ,सर्वांना

शेजारचे शेत पेरले जबरदस्ती झाली न मग हाणामारी- महिलेची पो स्टे तक्रार

HANAMARI चिखली : रवींद्र सुरूशे : एकमेकाच्या शेजारी शेत असल्याने एका शेतकऱ्यांने दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेताची जबरदस्तीने पेरणी केली . पेरणी का केली यावरून दोघांमध्ये वाद होवून हाणामारी झाली . अशा महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन

बालविवाहाची माहिती पोलिसांत ! घरावर झाला हल्ला…

BALVIVAH मेहकर रवींद्र सुरुशे : बालविवाहाची माहिती पोलिसांत दिल्याचा आरोप करून ३२ वर्षीय युवकाच्या घरावर ७ जणांनी हल्ला चढवला . मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली . चाकूने त्याच्या लहान भावावर हल्ला करून जखमी केले . ही घटना काल , १

बोरगाव काकडे येथील इसमास मारहाण व शिविगाळ प्रकरणी अमडापुर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

crime चिखली रवींद्र सूरूशे : शेतात काम करीत असतांना १८ जून रोजी बोरगाव काकडे येथे घडली चिखली तालुक्यातील बोरगाव काकडे येथील सौ.प्रमिल नंदकिशोर काकडे वय ५५ हा पती व मुलासह शेतात असतांना हनुमान चवरे , गोपाल चवरे, संतोष काशीतकर आदींनी

इसरुळ येथे चोरट्यांकडून घरफोडीचा प्रयत्न इसरुळ प्रतिनिधी

पेरणीच्या दिवसामध्ये लोक दिवसभर कामामध्ये असतात व रात्री थकून भागून झोपी जातात याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला परंतु घरमालकाला जाग आल्याने त्यांचा प्रयत्न फसला व चोर पळून गेले.सविस्तर वृत्त असे की इसरुळ तालुका

अनलॉक मग आठवडी बाजार केव्हा होणार सुरू? ग्रामीण भागाची गरज

Amol Bhat: अनलॉक मग आठवडी बाजार केव्हा होणार सुरू? ग्रामीण भागाची गरज गजानन सोनटक्केजळगाव जामोद कोरोना महामारीला आटोक्यात आणण्याकरिता संसर्ग साखळी खंडित करून रुग्ण संख्या कमी करण्या साठी शासन-प्रशासणाने अनेक उपाय योजना केल्या.

दिव्यांगांचे सहज,सुलभ व प्राधान्याने लसीकरण करावे – रंगोली पडघान यांची मा.जिल्हाधिकारी यांचे…

बुलडाणा - मा.जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे कडे राष्ट्रवादी युवती काँग्रेस बुलढाणा च्या वतीने बुलडाणा जिल्ह्यातील दिव्यागांना सहज, सुलभ व प्राधान्याने लसीकरण मोहीमेत सहभागी करून घेण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली .बुलडाणा

मतीमंद युवतीवर अत्याचार करून अर्भकाला जाळले जळगांव जामोद तालुक्यातील घटना…

मतीमंद युवती जळगांव जा.प्रतिनिधी गजानन सोनटक्के - जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या इस्लामपूर शेत शिवार मध्ये एका मतिमंद युवतीवर वडोदा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव खान्देश येथील 70 वर्षीय देविदास ओंकार बोंबटकार या

विवेकानंद आश्रम ला सुरक्षा सेवा संघ विदर्भ महिला अध्यक्ष राजश्री पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते नीलेश…

VIVEKANAND ASHRAM मेहकर रवींद्र सूरूशे - :विवेकानंद आश्रम चे उपाध्यक्ष अशोक भाऊ थोरात उपस्थित होते विवेकानंद आश्रम मध्ये परमपूज्य शुक दास जी महाराज संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. विवेकानंद आश्रम ला सुरक्षा सेवा संघ विदर्भ महिला अध्यक्ष