Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

कोरोना अलर्ट : प्राप्त २७६५ कोरोना अहवाल निगेटिव्ह तर ३१ पॉझिटिव्ह ५१ रूग्णांना मिळाली सुट्टी

•              दि.२६ : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २७९६ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी २७६५ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ३१ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.

सलून, स्पा, ब्युटी पार्लर पूर्व नोंदणी पद्धतीने 50 टक्के क्षमतेसह सुरू राहतील बिगर जीवनावश्यक…

                 बुलडाणा, दि. २६ : राज्य शासनाने कोविड 19 च्या अनुषंगाने डेल्टा प्लस व्हेरिएंट चा धोका वाढल्यामुळे कडक निर्बंध लागू करण्याबाबत आदेश दिले आहे.  त्यानुसार  जिल्ह्यात तिसऱ्या श्रेणीतील निर्बंध  सोमवार, 28 जून 2021 रोजी

कृषी महाविद्यालय अकोला येथील वार्षिक स्नेहसंमेलनाचा आभासी पद्धतीने समारोप

Akola अकोला - कृषी महाविद्यालय अकोला येथील दोन दिवसीय दि. २५ व २६ जून २०२१ वार्षिक स्नेसंमेलनाचा समारोप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रम पत्रिकेनुसार आज पार पडलेले स्पर्धा व त्यामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी रांगोळी(१५

ओबीसींचे आरक्षण परत मिळविण्यासाठी जळगांव जामोद येथे शहर व तालुका भाजपचे रास्ता रोको आंदोलन.

गजानन सोनटक्के जळगांव जा.ता.प्रतिनिधी: दिनांक 26 जून रोजी भारतीय जनता पार्टी तर्फे ओबीसींचे राजकीय आरक्षण या सरकारने घालविल्य राज्यव्यापी रास्ता रोको व चक्काजाम आंदोलन घोषित केले होते. त्यानुसार आज सकाळी दहा वाजता स्थानिक पेट्रोल पंपाजवळ

भारतीय जनता पार्टी डोणगांवच्या वतीने ओ.बी.सी.आरक्षण पुन्हा लागु करण्या साठी महाविकास आघाडी सरकार…

महाविकास आघाडी सरकारने ओ.बी.सी आरक्षण रद्द केल्या मुळे महाविकास आघाडी सरकार विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्य व्यापी रास्ता रोको आंदोलण करण्यात आले. भारतीय जनता पार्टी डोणगांवच्या वतीने मोठ्या प्रमाणात रास्ता रोको करण्यात आले.

ओबीसीच्या आरक्षणासाठी मेहकर येथे चक्काजाम आंदोलन

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. ओबीसींवरचा हा अन्याय भारतीय जनता पक्ष कदापीही सहन करणार नाही. म्हणून आज राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. ओबीसी समाज बांधवांवरील अन्याय लवकरात लवकर दूर करावा

टायगर ग्रुप बुलढाणा जिल्हातर्फे रक्तदान शिबिर,व वृक्षारोपण , व विविध उपक्रम संपन्न

प्रतिनिधी सिंदखेड राजा - कोरोना या महामारीमुळे रक्ताचा खूप तुटवडा आहे हे लक्षात घेता टायगर ग्रुप बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमोल राठोड यांच्या नेतृत्वात सिंदखेड राजा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ,या शिबिरामध्ये

राजश्री छत्रपती शाहुमहाराज जयंती दीना निमित्त व स्व भगवानजी पंडित याच्या स्मुर्तीप्रित्यर्थ…

जालना टेम्भूर्णी - राजश्री छत्रपती शाहुमहाराज जयंती दीना निमित्त व स्व भगवानजी पंडित याच्या स्मुर्तीप्रित्यर्थ श्रीमती जे बी के विदयाल टेंभुर्णी च्या प्रागंणात ३०० झाडाचे वृक्षरोपण छत्रपती शाहू महाराज जयंती व टेंभुर्णी येथील जेष्ठ

विधुत वितरण मंडळ शेगाव यांच्या कारवाही बद्दल.स्वाभिमानीचे शेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री. टाले…

शेगाव - माघील दिड वर्षा पासून कोरोना महामारी मुळे सर्व जणता आर्थिक दृष्ट्या हतबल झाली आहे. कोरोना मुडे सर्व उद्योगधंदे व्यवयाय बंद होते. सत्तच्या पावसाने शेतातिल उत्पन्न बुडाले अशा सर्व संकटाने शेतकरी शेतमजुर व सर्व सामान्य जनता आर्थिक

नदीपात्रात आढळले प्राचीनकाळातील बांधकामाचे अवशेष…

prachin मेहकर रवींद्र सुरूशे - मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील नदीपात्रामध्ये प्राचीन काळात बांधकाम केलेले अवशेष आढळले आहेतशेलगाव देशमुख येथील महादेव मंदिराच्या मागे लोणी गवळी रस्त्याला लागून असलेल्या ग्रामपंचायत हद्दीमधील नदी