Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

रविकांत तुपकरांनी केली ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी…शेतकऱ्यांना दिला धीर…

RAVIKANT TUPKAR चिखली - बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात दि.28 जून रोजी झालेल्या ढगफुटीमुळे व धरण फुटल्यामुळे शेकडो हेक्टर जमीन वाहून गेली आहे. घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज 29 जून रोजी सकाळी भल्यापहाटे स्वाभिमानी

गौंढाळा कंबरखेड ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोरोना जनजागृती.

go karona मेहकर रवींद्र सुरूशे - कोरोणाची तिसरी लाट रोखण्यासाठी गंवढाळा-कंबरखेड गट ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिला सरपंच सौ.ताई गजानन जाधव ह्या जिल्ह्यात कोरोनाजनजागृतीच्या सामाजिकउपक्रमातून नावलौकिक झाल्याआहेत .गावासह तालुकाव

आई स्केटिंग अकँडमी च्या खेळाडूंचा इंटरनँशनल बुक आँफ रेकॉर्ड मध्ये सहभाग

रवींद्र सुरुशे चिखली - दि.27 जुन रोजी आई स्केटिंग अकँडमी च्या खेळाडूंनी रेकॉर्ड मध्ये सहभाग नोंदवला या रेकॉर्ड मुळे खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याचा व आपले नाव रेकॉर्ड मध्ये नोंदविण्याची संधी मिळाली त्यामुळे खेळाडूंनी मोठ्या उत्साहात

चोरपांग्रा ( विरपांग्रा ) गाव ठरतंय कोरोनाचे “हॉट स्पॉट”( प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष )

बीबी चोरपांग्रा ( अँड योगेश जायभाये ) - संपूर्ण बुलडाणा जिल्हा कोरोना मुक्त होण्याच्या मार्गावर असतांना, चोरपांग्रा येथे एकदम एका दिवसात ३६ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.इतका मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळल्या नंतर सुद्धा, प्रशासन अगदी संथ

कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत सूनगाव येथे पीक उत्पन्न वाढीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

sungaon गजानन सोनटक्के जळगाव जा - सुनगाव येथे आज दिनांक 29/6/2021 रोजी कृषि संजीवनी मोहिमेअंतर्गत , पिकाचे उत्पादन वाढीसाठी रिसोर्स बँक शेतकरी(नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे) सहभाग कार्यक्रम राबविण्यात आला ,उपरोक्त कार्यक्रम सुनगाव येथे

नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये मदत ..lसरकारने दिलेला शब्द पाळावा

karjmaphi गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी. - जळगाव जामोद तालुक्यातील जामोद सूनगाव सर्कलमधील नियमित कर्जदार हे नियमित घेतलेल्या कर्जाचा भरणा करीत असतात तसेच या शेतकऱ्यांनी याआधी घेतलेल्या कर्जाचा भरणा केलेला असून शासनाने महात्मा

आजी व माजी सैनिकांना मालमत्ता करामध्ये सुट सैनिकांनी लाभ घेण्याचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे…

बुलडाणा दि.29 : जिल्ह्यातील आजी, माजी सैनिक, विधवा पत्नी, विरपत्नी, विरपिता, संरक्षण दलातील शैर्य पदक धारक यांना शासन निर्णया नुसार मालमत्ता करामध्ये सुट देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील बरेच माजी सैनिकांनी या सुटचा लाभ घेतलेला नाही, असे

कोरोना अलर्ट : प्राप्त 2725 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 26 पॉझिटिव्ह

बुलडाणा, दि.29 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2751 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2725 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 26 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह

मुसळधार पर्जन्यधारांनी जिल्हा चिंब सिंदखेड राजा, चिखली व मोताळा तालुक्यात दमदार पाऊस कोराडी मध्यम…

दि. 29 - जिल्ह्यात 28 जुन रोजी मुसळधार पर्जन्यधारांची बरसात झाली. पावसाने सर्वत्र हजेरी लावत कमी-अधिक प्रमाणात पर्जन्यदान केले. यामुळे निश्चितच खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे. घाटावरील तालुक्यांमध्ये दमदार पर्जन्यवृष्टी झाली, तर

अन्न व्यावसायिकांना 1 ऑक्टोंबरपासून सक्ती,देयकांवर ‘एफएसएसएआय’ नोंदणी क्रमांक टाकणे बंधनकारक

बुलडाणा, दि.28 : अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे 8 जून 2021 च्या आदेशानुसार सर्व अन्न व्यावसायिकांना कॅश रिसीप्ट, पर्चेस, कॅश मेमो व देयक या सर्वांवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातंर्गत प्राप्त 14 अंकी परवाना व नोंदणी