Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

︎विवेकानंद आश्रमाचे मोफत फिरते रूग्णालय पोहचणार गावागावात !

जिल्हाधिकारी हिरवी झेंडी दाखवून उद्या करणार शुभारंभ…कोरोना पश्‍चात आरोग्य, स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग इत्यादी तपासणी विनामूल्य होणार विवेकानंद आश्रम आरोग्य सेवेशी कटिबध्द असलेली सार्वजनिक संस्था आहे. गेल्या 50 वर्षांपासून संस्थेचे

नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आ.रायमुलकर यांनी केली पाहणी.

SANJAY RAYMULKAR मेहकर रवींद्र सुरूशे. - 28 जूनला झालेल्या पावसामुळे मेहकर तालुक्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेले आहे. या नुकसानीचे पाहणे आज दिनांक 30

जेष्ठ शिक्षक श्री.अनिल गणपतराव साबणे सेवानिवृत्त झालेबद्दल सपत्नीक सत्कार

sabane sir सिंदखेड राजा - जिजामाता माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय सिंदखेड राजा मधील जेष्ठ शिक्षक श्री.अनिल गणपतराव साबणे हे नीयत वयोमानानुसार आज दि.30 जुन 2021 रोजी सेवानिवृत्त झाले,त्यानिमित्ताने त्यांचा संस्थेचे अध्यक्ष मा.

बुलढाणा जिल्ह्यातील उपकेंद्र उभारणीच्या कामांना गती द्यावी-ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई, दि. 30 : बुलढाणा जिल्ह्याच्या विद्युत पायाभूत आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेली उपकेंद्र उभारणीची कामे प्राधान्यक्रमाने पूर्ण करावीत, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. बुलढाणा जिल्ह्यातील ऊर्जा विभागाच्या कामांची

कृषि दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांशी संवाद

अंजनी बु ता. मेहकर येथील शेतकरी पुरूषोत्तम अवचार यांचा समावेश KRUSHIDIN बुलडाणा दि.30 : रब्बी हंगाम 2020-21 मधील राज्यस्तरीय पीक स्पर्धांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. या विजेत्या शेतकऱ्यांमधून चार निवडक शेतकऱ्यांचा सत्कार 1 जुलै

कोरोना अलर्ट : प्राप्त 3559 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 37 पॉझिटिव्ह ,55 रूग्णांना…

बुलडाणा,(जिमाका) दि.30 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3569 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3559 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 37 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त

नांद्राकोळी येथील सोयाबीन शेतीला निविष्ठा व गुणनियंत्रक संचालकांची भेट

बुलडाणा दि.30 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत मौजे नांद्राकोळी तालुक्यातील सुभाष बाबुराव राऊत यांचे शेतावर संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण, कृषी आयुक्तालय, पुणे यांनी 27 जुन 2021 रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी शेडनेटची पाहणी व

टेंभुर्णी येथील श्रीमती जे.बी.के.विद्धालयातील मुख्याध्यापक श्री.लक्ष्मीकांत बुगदाने यांना…

श्रीमती जे.बी.के,विद्धालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.लक्ष्मीकांत बुगदाने यांना सेवानिवृत्ती बद्दल भावपूर्ण निरोपः टेंभुर्णी येथील श्रीमती जे.बी.के.विद्धालयातील मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.लक्ष्मीकांत बुगदाने यांना

मेहकर पोलीस जबाबदार ! आमची जर काही कमी जास्त झाले तर .

मातृतीर्थ लाइव्‍ह न्यूज नेटवर्क - शेतीच्या वादातून पती - पत्नीला जबर मारहाण झाल्याची घटना 6 जूनला नागझरी ( ता . मेहकर ) शिवारात घडली होती . या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे . चुलत भावांनीच भाऊ व भावजयीला मारहाण केल्याचे

विद्युत वितरण कंपनीची परवानगी न घेता रोहित्र बदलण्याचे काम करत असताना कामगाराचा मृत्यू.

रवींद्र सुरूशे मेहकर - मेहकर तालुक्यातील हिवरा खुर्द येथे एका टावर संबंधित विद्युत रोहित्रचे काम सुरू होते हे कामकरीत असताना एका व्यक्तीला विजेचा शॉक लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना आज 29 जून रोजी दुपारी बारा वाजताच्या