स्वाभिमानीने कृषी कार्यालयात सोडले वानी किडे.वाणीचा प्रादुर्भावमुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई…
संग्रामपुर : कापुस, सोयाबीन असलेल्या मुख्य पिकावर वाणी किडीचा प्रचंड प्रादुर्भाव वाढल्याने वाणी किडीने शेतातिल पिके फस्त केल्याने त्या शेताचे सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या.या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष!-->…

