Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

जिल्हा परिषदमध्ये कृषी दिन; पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान

ZP BULDHANA बुलडाणा दि. ३ -: जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात दिनांक १ जुलै २०२१ रोजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती कृषि दिन म्हणुन साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात  सन २०२०

मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत उमेदवारांची नोंदणी सुरू

AAROGYA बुलडाणा दि. ३ -: आरोग्य व वैद्यकीय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ  उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या १८ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींसाठी हेल्थकेअर, मेडीकल, नर्सिंग व डोमेस्टीक वर्कर

सोनेवाडी ते सावरगाव डुकरे रस्त्याचं काम अखेर होणार कधी ?

https://youtu.be/BwfNcPAwMek सोनेवाडी रवींद्र सुरूशे : चिखली तालुक्यातील सोनेवाडी गावातील सोनेवाडी ते सावरगाव डुकरे रस्त्याचं काम 2004 मध्ये माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर यांच्या हस्ते खडीकरण झालं होतं त्यानंतर किती राजकारणी आले किती

शेतकऱ्यांना हक्काचा पिक विमा मिळवून देण्याचा निर्धार – डॉ आ. संजय कुटे

DR.SANJAY KUTE गजानन सोनटक्के जळगाव जा - मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता परंतु रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीने जाचक अटी लादत शेतकऱ्यांना विमा देण्यास टाळाटाळ करीत आहे व जिल्ह्यातील जळगाव जामोद

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडुन पेट्रोल डिझेल व गॅस दर वाढी विरोधात निषेध अंदोलन

सिंदखेडराजा मातृतीर्थ लाइव्ह वार्ता : राष्ट्रवादी कॉग्रेस कडुन ता 3 जुलै रोजी सिंदखेडराजा तहसिल परिसरात सकाळी ११ वा पेट्रोल गॅस व डिझेल दरवाढी चा निषेध करण्यासाठी अदोलन करण्यात आले घरगुती गॅस चे दर गेल्या वर्षात 150 ते 180 पर्यत

अशी कशी हे हवा फिरली अन भाऊ माई पराटी जयली.…….

पावसा अभावी शेतकरी चिंतातूर परिसरात दुबार पेरणीचे संकट FARMER गजानन सोनटक्के जळगाव जा - निसर्गाच्या लहरीपणाचा व माणसाचा समतोल हा आता काही ठिकाणावर राहिला नाही असं दिसून येते पावसाळा लागून जवळपास एक महिना झाला या महिन्यांमध्ये फक्त

महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा च्या माध्यमातून एकाच वेळी राज्यभर तीनशेपेक्षा जास्त तहसील व…

OBC नागपुर - महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा च्या माध्यमातून एकाच वेळी राज्यभर तीनशेपेक्षा जास्त तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात लक्षणीय उपोषण करून काळ्या फिती व काळे मास लावून सर्वप्रथम संत संताजी जगनाडे महाराज आणि घटनेचे शिल्पकार

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जळगाव जा तहसीलदार यांना निवेदन

गजानन सोनटक्के जळगाव जा - आज दि.2/7/2021ला महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील रद्द केलेल्या ओबीसी समाजचे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक इंपीरिकल डाटा सुप्रीम कोर्टात सादर करून ओबीसी आरक्षणाचा स्थगिती आदेश रद्द करावा व

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडुन पेट्रोल डिझेल व गॅस दर वाढी विरोधात निषेध अंदोलन

ncp सिंदखेडराजा : राष्ट्रवादी कॉग्रेस कडुन ता 3 रोजी सिंदखेडराजा तहसिल परिसरात सकाळी 10 वा पेट्रोल गॅस व डिझेल दरवाढी चा निषेध करण्यासाठी अदोलन करण्यात येणार आहे घरगुती गॅस चे दर गेल्या वर्षात 150 ते 180 पर्यत वाढवल्यामुळे

कनका येथे जुगार अड्ड्यावर धाड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

मेहकर : डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कनका येथे एक्काबादशा नावाचा जुगार खेळ चालत होता. मात्र एलसीबी पथकाने गुप्त माहितीच्याआधारे चालत असलेला कनका ययेील एक्का बादशा जुगारावर छापा मारूनयामध् तब ये ्बल १० दुचाकी सह ५ लाख ३० हजार