कोरोना अलर्ट : प्राप्त 2571 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 23 पॉझिटिव्ह
बुलडाणा दि . 6 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2594 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2571 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 23 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह!-->…

