Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

दारुसाठी पैसे न दिल्याने आईची हत्या करून अवयव खाल्ली भाजून. घटना माणुसकीला काळीमा फासणारी .

murder कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य घडले असून आईचा खून करून तिचे अवयव भाजून खाणाऱ्या मुलाला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे . दारुसाठी पैसे न दिल्याने

म्हणून माझे ‘अस्त्र, शस्त्र व दहा हजाराची फौज’ हे शब्द मागे : आ.संजय गायकवाड

चितोडा गावातील दोन कुटूंबीयातील वाद निवळला म्हणून माझे ‘अस्त्र, शस्त्र व दहा हजाराची फौज’ हे शब्द मागे : आ.संजय गायकवाड बुलडाणा SANJAY GAYKWAD बुलढाणा - खामगाव तालुक्यातील चितोडा या गावात हिवराळे कुटूंबात पोत्या व देव्या या गुंड

बकरी ईद साध्या पध्दतीने घरीच साजरी करावी कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सुचना

बुलडाणा, दि.8 : कोविड 19 मुळे उभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता मागील वर्षापसून विविध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले आहेत. कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरीही धोका अद्यापही

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा बुलडाणा जिल्हा दौरा

TECHNICAL MINISTER बुलडाणा दि.8 : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण उदय सामंत शनिवार,  दिनांक 10 जुलै 2021 रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि 10 जुलै 2021 रोजी अमरावती येथून मोटारीने बुलडाणाकडे

कोरोना अलर्ट : प्राप्त 3244 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 13 पॉझिटिव्ह

बुलडाणा, दि.8 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3257 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3244 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 13 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह

भाजपा प्रदेश प्रवक्ते पदी विनोद वाघ यांची निवड

बुलडाणा 7 जुलै - भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या प्रदेशाच्या वतीने प्रदेश प्रवक्ते पदी विनोद वाघ यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.गेली अनेक वर्षे आपण पक्षसंघटना वाढीसाठी कार्यरत आहात. आगामी काळात आपण आपल्या

उपेक्षित घटकांतील बुद्धिमत्ता शैक्षणिक क्षितिजावर आणण्यासाठी प्रयत्नरत – राजू केंद्रे

सिंदखेडराजा:- टीम एकलव्यच्या माध्यमातून विविध ठिकाणी शैक्षणिक व सामाजिक काम केले. तो अनुभव व घेतलेले शिक्षण यातून चेवनिंग स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे. विदेशात शिक्षण घेऊन, त्याचा उपयोग भारतातील विशेषतः राज्यातील उपेक्षित घटकांतील

वृद्ध साहित्यक व कलावंतांना मिळणार मानधन – 25 ऑगस्ट 2021 पर्यंत पंचायत समिती कार्यालयात अर्ज…

बुलडाणा  दि. 7 : शासन निर्णय 7 फेब्रुवारी 2014 ला अनुसरून सन 2020-21 साठी मानधन घेवू इच्छिणाऱ्या सर्व वृद्ध कलावंतांना मानधन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सन 2020-21 मध्ये लाभ घेवू इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज संबंधित

कोरोना अलर्ट : प्राप्त 2800 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 45 पॉझिटिव्ह

बुलडाणा दि. 7 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2845 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2800 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 45 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह

पिक विमा मागणीसाठी विधानसभेसमोर आंदोलन करत असताना पोलिसांकडून अटक… / प्रशांत डिक्कर

गजानन सोनटक्के जळगाव जा - मागील वर्षीचा हक्काचा पिक विमा शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे, व शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी कंपनी विरोधात बोलत नसल्यामुळे आज पासून होऊ घातलेल्या पावसाळी अधिवेशना दरम्यान तरी लोकप्रतिनिधीनी