कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवरील नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज – उच्च व तंत्र शिक्षण…
बुलडाणा दि. 10 : कोरोनाच्या काळात जिल्ह्यात दररोज हजारच्या वर रूग्ण निघत होते. जिल्ह्याचा रूग्ण्वाढीचा आलेख सतत चढता होता. मात्र शासन, प्रशासनाने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे आपण कोरोनाची दुसरी लाटा आटोक्यात आणण्यामध्ये यशस्वी झालो आहोत!-->…

