Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL ABOVE HEADER

- Advertisement -

राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे सायकल यात्रेचे आयोजन

cycle rally सिंदखेड राजा - केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सतत ची होत असणारी बेसुमार दरवाढ च्या निषेधार्थ आज सिंदखेड राजा येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते सर्वसामान्य जनतेचे या वाढत्या

मळ्यातील बैल जोडी व ३ गाई चोरी १ लक्ष रुपायाचे नुकसान शेतकरी यांची पोलिसात तक्रार अज्ञात चोरट्या…

COW संग्रामपुर तालुक्यात गोधन चोरणारी टोळी सक्रीय असुन तालुक्यात सोनाळा सगोडा लाडणापुर , यापुर्वी गोधन चोरी गेल्याच्या घटना घडल्या त्याचा अदयापही थांगपत्ता लागला नाही तालुक्यातील वरवट बकाल येथील कॉग्रेस सेवादलचे नेते श्याम डाबरे

औरंगाबाद येथील पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करा.अन्यथा जिल्हाभरात तीव्र आंदोलन…

बुलढाणा:दि12:- फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्र मध्ये कायद्याच्या रक्षण करणारे व सदरक्षणाय व खलनिग्रनाय ब्रीद असणाऱ्या व पोलीस खात्यात काम करण्याऱ्या पोलिसांनाच जर मारहाण होत असेल तर.सर्व सामान्य माणसाच्या मनात अश्या गुंडांची भीती

कांग्रेस पार्टी जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात राज्यव्यापी…

YOUTH CONGRESS गजानन सोनटक्के जळगांव जा.तालुका प्रतिनिधी :- दिनांक 11 जुलै रविवार रोजी जळगाव जामोद शहर आणि युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस तर्फे पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीच्या तसेच दररोज वाढत असलेल्या महागाईच्या

भाजपा मेरा खुर्द सर्कल च्या वतीने विनोद वाघ यांचा सत्कार.

vinod wagh मेरा खुर्द. रवींद्र सुरुशे - भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विनोद वाघ यांची नुकतीच भाजपा महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते पदी निवड झाली आहे या निमित्ताने मेरा खुर्द सर्कल भाजपा च्या वतीने त्यांचा विश्राम गृह मेरा खुर्द येथे सत्कार

ऐतिहासिक पुतळा बारवांची जतन व संवर्धन करण्याची गरज

putala barav सिंदखेड राजा - महाराष्ट्राची अस्मिता राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असणारे मातृतिर्थ सिंदखेड राजा नगरीमध्ये पुतळा बारव म्हणून जगप्रसिद्ध वास्तू आहे भारतातील वन्य प्राणी हत्ती घोडे उंट नंदीबैल वाघ-सिंह यासारखे

कापूस पिकाला पाणी देत असताना विजेचा शॉक लागून 38 वर्षीय इसमाचा मृत्यू…

गणेश भड - जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा बुद्रुक धरणाजवळ राजुरा येथील शेतकरी भारसिंग रोड्यासिंग चंगळ वय 38 वर्ष हा आपल्या शेतामधील पराटीला पाणी देण्याकरिता शेतात गेला होता. भारसिंग यांच्या शेताजवळ रामसिंग चंगळ चे शेत आहे रामसिंग पराटी ला

हिंगोली शहरासह जिल्ह्यात ठीक-ठिकाणी भूकंपासारखे सौम्य धक्के, नागरिकांत भीतीचे वातावरण

bhukamp हिंगोली : शहरासह जिल्ह्यामध्ये आज 11 जुलै रोजी सकाळी आठ ते साडे आठ वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्यात मागील दोन ते तीन वर्षापासून भूगर्भातून गुढ आवाज येऊन

OBC आरक्षणाचे मारेकरी कोण ? देवेंद्र फडणवीस यांना चर्चेसाठी आव्हान … प्रा. हरी नरके

मातृतीर्थ लाइव्ह वृत्तसेवा - OBC आरक्षणाचे मारेकरी कोण ? या विषयावर चर्चा करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक हरी नरके यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चर्चेसाठी आव्हान दिले आहे . OBC च्या प्रश्नावर मागील काही

भाजपला मोठा धक्का ; बीडमध्ये ! बुलढाणा जिल्ह्यात काय ?

बीड - दिल्लीमध्ये केंद्र सरकारचा झालेले मंत्रिमंडळ विस्तार व त्यात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपदापासून डावलल्यानंतर बीडमधील कट्टर मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी कालपासून राजीनामासत्र सुरू केलं आहे.